लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Eknath Khadse: "डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार?" - Marathi News | Eknath Khadse: "The delivery time does not seem to be fixed, when will the cradle of the ministry expand ?" Eknath khadse questioned | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :''डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार?''

Eknath Khadse: राज्यातील एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. ...

प्रेम करणे, विश्वास ठेवणे हीच अन्यायाची परिभाषा असेल तर हा अन्याय आम्ही केलायं - Marathi News | If loving, trusting is the definition of injustice, then we did it: Aditya Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेम करणे, विश्वास ठेवणे हीच अन्यायाची परिभाषा असेल तर हा अन्याय आम्ही केलायं

प्रेमाने मिठी मारल्यानंतर त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. यात आमचे काय चुकलं? ...

राज्यातील सर्व महापालिकांत चार सदस्यांचा प्रभाग करा; प्रताप सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Make a four-member division in all municipalities in the state; Pratap Sarnaik's demand to the Chief Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यातील सर्व महापालिकांत चार सदस्यांचा प्रभाग करा; प्रताप सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Pratap Sarnaik : राज्यातील सर्व महापालिकांमद्ये तीनच्या ऐवजी चार सदस्यीय प्रभाग करा अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.  ...

'सुरक्षा दिली की नाही, एकनाथ शिंदेंनी स्वत: सांगावं'; विनायक राऊतांचं आव्हान - Marathi News | Shiv Sena MP Vinayak Raut said that Chief Minister Eknath Shinde was given proper security. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सुरक्षा दिली की नाही, एकनाथ शिंदेंनी स्वत: सांगावं'; विनायक राऊतांचं आव्हान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना योग्य ती सुरक्षा देण्यात आली होती, असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले. ...

आम्ही शिवसेनेतंच आहोत, फक्त आम्ही गटनेता बदलला - खा. कृपाल तुमाने  - Marathi News | We belong to Shiv Sena, only we have changed the group leader says MP Krupal Tumane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आम्ही शिवसेनेतंच आहोत, फक्त आम्ही गटनेता बदलला - खा. कृपाल तुमाने 

काही दिवसांपूर्वीच आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहोत, असे सांगणारे रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. ...

शिंदे गटाच्या कोकणातील दलालांकडून आमिषे दाखवून शिवसैनिक फोडण्याचा प्रयत्न, संजय पवारांचा आरोप - Marathi News | Shinde group's brokers in Konkan tried to break Shiv Sainik by showing bait, Sanjay Pawar allegation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिंदे गटाच्या कोकणातील दलालांकडून आमिषे दाखवून शिवसैनिक फोडण्याचा प्रयत्न, संजय पवारांचा आरोप

महाराष्ट्रातील मराठी माणसाला, हिंदूंना न्याय देण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली. पण, काही लोक याचा फायदा सत्ता व पैशासाठी करून घेण्यासाठी बाजूला गेले ...

नागपुरात शिवसेनेला आणखी एक धक्का, जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार शिंदे गटात - Marathi News | Nagpur District Chief of Shiv Sena Sandeep Itkelwar joins Eknath Shinde group | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शिवसेनेला आणखी एक धक्का, जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार शिंदे गटात

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार हेदेखील अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. ...

शिंदे गटाचा नगराध्यक्ष होता होता राहिला; 'मुक्ताईनगर'ची निवडणुक प्रक्रिया खंडपीठाकडून रद्द - Marathi News | Eknath Shinde group's Mayor did not become; Election process of Muktainagar Nagarparishad Mayor canceled by Aurangabad bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिंदे गटाचा नगराध्यक्ष होता होता राहिला; 'मुक्ताईनगर'ची निवडणुक प्रक्रिया खंडपीठाकडून रद्द

‘नगरसेवकामधून’ निवडीचा कार्यक्रम खंडपीठाने केला रद्द, ‘थेट जनतेमधून’ निवडीचा कायदा शिंदे सरकारने बदला आहे. ...