लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
वडील अन् पक्ष चोरायला निघाले, तुम्ही मर्द नव्हे दरोडेखोर; ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | My Father and party set out to steal, you are robbers; Uddhav Thackeray's attack CM Eknath Shinde, BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडील अन् पक्ष चोरायला निघाले, तुम्ही मर्द नव्हे दरोडेखोर; ठाकरेंचा हल्लाबोल

शिवसेना-ठाकरे नाते जर तोडायचं असेल तर हे बंडखोर नाहीत हरामखोर आहेत. तुमच्यात एवढी जर मर्दुमकी असेल तर निवडणुकीला सामोरे जा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला, योग्य वेळी नक्की बोलेन”; शिंदेंचे ठाकरेंना थेट इशारा - Marathi News | cm eknath shinde replied shiv sena chief uddhav thackeray and aaditya thackeray over criticism on shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला, योग्य वेळी नक्की बोलेन”; शिंदेंचे ठाकरेंना थेट इशारा

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा एकनाथ शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला. ...

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा दिल्ली दौरा; मंत्रिमंडळाची अंतिम यादी निश्चित होणार? - Marathi News | Eknath Shinde-Devendra Fadnavis visit Delhi again; Will the final list of the cabinet be determined? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे- फडणवीसांचा पुन्हा दिल्ली दौरा; मंत्रिमंडळाची अंतिम यादी निश्चित होणार?

एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला शिवसेनेच्या ४० आमदारांनी साथ दिली. त्यात ८ मंत्र्यांचाही समावेश होता. त्यातील ४ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्री होते ज्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यात मोलाची भूमिका निभावली. ...

Devendra Fadanvis: 'एकनाथ शिंदे मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा'; खासदाराने शेअर केला फडणवीसांचा व्हिडिओ - Marathi News | Devendra Fadanvis: Eknath Shinde Maratha, Chhatrapati's Mawla; MP shared video of Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एकनाथ शिंदे मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा'; खासदाराने शेअर केला फडणवीसांचा व्हिडिओ

भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण करताना फडणवीसांनी राज्यातील सत्तांतर आणि त्यासाठी शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी घेतलेली भूमिका यासंदर्भात भाष्य केलं ...

Ramdas Athawale: 'उद्धव ठाकरे क्षीण होत जाणार, खरी शिवसेना शिंदेंचीच', रामदास आठवले थेट बोलले! - Marathi News | uddhav thackeray will weaken and real Shiv Sena belongs to eknath shinde says ramdas athawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'उद्धव ठाकरे क्षीण होत जाणार, खरी शिवसेना शिंदेंचीच', रामदास आठवले थेट बोलले!

ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांचीच शिवसेना त्यामुळे खरी शिवसेना शिंदेंचीच आहे. येत्या काळात आणखी तीन खासदार शिंदे गटात येणार आहेत असा दावा रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे. ...

आगामी काळात मंत्री पदासाठी भाजपमध्ये मारामाऱ्या होतील; अमोल मिटकरींचे भाकीत - Marathi News | There will be fights in the BJP for the post of ministers in the coming time Predictions by Amol Mitkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगामी काळात मंत्री पदासाठी भाजपमध्ये मारामाऱ्या होतील; अमोल मिटकरींचे भाकीत

शिंदे-फडणवीस हे दीड दोन महिन्याचे मंत्री ...

आता हकालपट्टीसाठी वेगळी समिती नेमा; रामदास कदम यांनी उडवली शिवसेना नेतृत्वाची खिल्ली - Marathi News | Ramdas Kadam from the Shinde group has criticized that now a separate committee has been appointed for the expulsion. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हकालपट्टीसाठी वेगळी समिती नेमा; रामदास कदम यांनी उडवली शिवसेना नेतृत्वाची खिल्ली

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिवसेनेत प्रामुख्याने दोन गट पडले आहेत. ...

'शहाणपणा करू नको, तू ये मग दाखवतो', संदिपान भुमरे आणि शिवसैनिकाची ऑडिओ क्लिप व्हायरल... - Marathi News | Shivsena worker calls Sandipan Bhumare and asked, why you joined Eknath Shinde group, audio clip viral | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'शहाणपणा करू नको, तू ये मग दाखवतो', संदिपान भुमरे आणि शिवसैनिकाची ऑडिओ क्लिप व्हायरल...

शिवसेनेचे बंडखोर आमदार संदिपान भुमरे यांची एका शिवसैनिकाशी झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ...