लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
एकनाथ शिंदे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांच्या भेटीला; प्रकृतीची विचारपूस कारण - Marathi News | CM Eknath Shinde meets famous industrialist Ratan Tata; Inquiring about the health | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांच्या भेटीला; प्रकृतीची विचारपूस

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री बनल्यापासून राज ठाकरे, गजानन कीर्तीकर यांच्या भेटी घेतल्या आहेत. परंतू, आजची ही भेट अराजकीय पण अत्यंत महनीय अशा व्यक्तीची आहे. ...

Eknath Shinde: UPSC ची तयारी करणाऱ्या मराठी मुलांना दिल्लीत हक्काचा निवारा - Marathi News | Eknath Shinde: Marathi children preparing for UPSC get shelter in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Eknath Shinde: UPSC ची तयारी करणाऱ्या मराठी मुलांना दिल्लीत हक्काचा निवारा

Eknath Shinde: राज्यातील हुशार व होतकरू मुले दिल्लीत राहून अनेक वर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात ...

शिंदे-फडणवीस सरकारचा मेगा प्लान! आता राज्यात एक लाख पदांसाठी भरती करणार? - Marathi News | mega plan of eknath shinde and devendra fadnavis govt the state will recruit for lakhs posts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस सरकारचा मेगा प्लान! आता राज्यात एक लाख पदांसाठी भरती करणार?

राज्यातील हजारो बेरोजगार तरुणांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली?; मंत्रिमंडळ विस्तार रखडला कारण की... - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's headache increased due to Cabinet expansion | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली?; मंत्रिमंडळ विस्तार रखडला कारण की...

स्थगिती आदेशातून आरोग्य विभागाला वगळले, वैद्यकीय उपकरणे खरेदी होणारच - Marathi News | The moratorium order is not applicable to purchase of medical equipment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थगिती आदेशातून आरोग्य विभागाला वगळले, वैद्यकीय उपकरणे खरेदी होणारच

कन्झुमेबल्स, रसायने व उपकरणे यांना स्थगितीच्या आदेशातून वगळण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले आहेत. ...

Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतील टॉप १० मुद्दे; हिंदुत्वापासून बंडखोरीपर्यंत... एका क्लिकवर - Marathi News | Uddhav Thackeray Interview: Top 10 points from Uddhav Thackeray's interview by Sanjay Raut; From Hindutva to Rebellion, Target on Eknath Shinde, BJP | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदुत्वापासून बंडखोरीपर्यंत...उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतील टॉप १० मुद्दे

राज्यात घडणाऱ्या घडामोडी, शिवसेनेतील बंडखोरी या सर्व मुद्द्यांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना या मुखपत्रातून संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुलाखत देत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

Uddhav Thackeray: मी 'गद्दार' बोललो नाही, उद्धव ठाकरेंनी बंडखोरांसाठी वापरला दुसराच शब्द - Marathi News | Uddhav Thackeray: I am not saying traitor, Uddhav Thackeray used another word for rebels MLA and Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी 'गद्दार' बोललो नाही, उद्धव ठाकरेंनी बंडखोरांसाठी वापरला दुसराच शब्द

Uddhav Thackeray: शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, आपण भाजपसोबत जाऊ, अशी भूमिका घेत शिवसेनेतून फारकत घेतली. ...

Uddhav Thackeray: भुजबळांनी बाळासाहेबांच्या अटकेचा प्रयत्न केला? उद्धव ठाकरेंनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | Uddhav Thackeray: Chhagan Bhujbal tried to arrest Balasaheb Thackeray? Uddhav Thackeray said 'policy' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांनी बाळासाहेबांच्या अटकेचा प्रयत्न केला? उद्धव ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, आपण भाजपसोबत जाऊ, अशी भूमिका घेत शिवसेनेतून फारकत घेतली. ...