Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
NCP Mahesh Tapase : शिवसेनेत एवढं मोठं बंड करून नवीन सरकार स्थापन केले मात्र आतापर्यंत फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या व्यतिरिक्त मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही हे दुर्दैवी आहे असेही महेश तपासे म्हणाले. ...
Supriya Sule in Bas Bai Bas Show : होय, ‘बस बाई बस’च्या पहिल्या एपिसोडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. मग काय, ‘बस बाई बस’च्या मंचावर प्रश्नोत्तर, गमती जमती, किस्से, धम्माल असा कार्यक्रम रंगला. ...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही मोठे झालो आहोत. त्यांचा आदर कायम राहील. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं. ...