लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Uday Samant: आदित्य ठाकरेंच्या गद्दार टिकेला उदय सामंतांनी पहिल्यांदाच दिलं जशास तसं उत्तर - Marathi News | Uday Samant: For the first time, Uday Samant gave a befitting reply to Aditya Thackeray's traitorous tiki | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंच्या गद्दार टिकेला उदय सामंतांनी पहिल्यांदाच दिलं जशास तसं उत्तर

आदित्य ठाकरेंनी यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधत विश्वासघातकी असे म्हणत हे बेकायदेशीर सरकार लवकरच कोसळणार असल्याचं म्हटलं आहे ...

"आम्ही घाबरत नाही.."; शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा इशारा - Marathi News | Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Government gets challenge from NCP Leader Jayant Patil over Irrigation Scam Mohit Kamboj Tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्ही घाबरत नाही.."; शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा इशारा

सरकारची शेतकऱ्यांना मिळणारी मदत केवळ कागदावरच असल्याचाही आरोप ...

Eknath Shinde| एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका - Marathi News | Intervention Petition in Supreme Court in Eknath Shinde case maharashtra news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Shinde| एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका

ही याचिका २२ ऑगस्ट रोजी सुनावणीसाठी घेण्यात येईल... ...

Maharashtra Political Crisis: “गद्दारांना भाजपची ताट-वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी!”; विरोधकांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल - Marathi News | maha vikas aghadi criticised eknath shinde and devendra fadnavis govt on second day of vidhimandal monsoon session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“गद्दारांना भाजपची ताट-वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी!”; विरोधकांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

Maharashtra Political Crisis: शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीसंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळ पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला. ...

कल्याण तळोजा मेट्रो रेल्वे मार्गाला गती द्या; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | mp dr shrikant shinde made a demand to the chief minister to accelerate kalyan taloja metro rail line | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण तळोजा मेट्रो रेल्वे मार्गाला गती द्या; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कल्याण-कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याची आग्रही मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ...

पांढरी दाढी देशात, काळी दाढी राज्यात अन् भाषणावर GST; छगन भुजबळांची विधानसभेत तुफान बॅटिंग! - Marathi News | govt now will impose GST on speech also says Chhagan Bhujbal speech in vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पांढरी दाढी देशात, काळी दाढी राज्यात अन् भाषणावर GST; छगन भुजबळांची विधानसभेत तुफान बॅटिंग!

राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा जुना अंदाज आज विधानसभेत पुन्हा पाहायला मिळाला. ...

सरकारी यंत्रणेला फुटला पाझर; जुळ्या मुलांच्या मृत्यूनंतर आढावा, मुख्यमंत्र्यांकडूनही दखल - Marathi News | Government machinery sped up; Review after death of twins, notice of Chief Minister too | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकारी यंत्रणेला फुटला पाझर; जुळ्या मुलांच्या मृत्यूनंतर आढावा, मुख्यमंत्र्यांकडूनही दखल

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत असताना, सरकार आणि आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगणारी हृदयद्रावक घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात घडली. ...

महापालिकेत शिवसेनेच्या जागांवर शिंदे गट करणार दावा; पुण्यात भाजप - शिंदे गट युती पक्की - Marathi News | Shinde Group to claim Shiv Sena seats in Municipal Corporation; BJP-Shinde group alliance confirmed in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेत शिवसेनेच्या जागांवर शिंदे गट करणार दावा; पुण्यात भाजप - शिंदे गट युती पक्की

शिवसेना एकत्र असतानाही शहरामध्ये शिवसेनेचे फारसे वर्चस्व नव्हते ...