लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Political Crisis: “शिंदे-फडणवीस शेतकरी विरोधी; शेतकरी आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल करावेत!” - Marathi News | congress nana patole criticized eknath shinde and devendra fadnavis over farmers suicide in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिंदे-फडणवीस शेतकरी विरोधी; आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल करावेत!”

Maharashtra Political Crisis: भाजप विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत असे, याची आठवण काँग्रेसने करून दिली. ...

Maharashtra Political Crisis: शिवसैनिकाचे शिंदे गटात येताच प्रमोशन! थेट जिल्हाप्रमुखपदी वर्णी; उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का - Marathi News | eknath shinde group give setback to shiv sena chief uddhav thackeray group to sujit chavan appoint as kolhapur district president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसैनिकाचे शिंदे गटात येताच प्रमोशन! थेट जिल्हाप्रमुखपदी वर्णी; उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का

Maharashtra Political Crisis: दोन जिल्हाप्रमुख नियुक्त केल्याने आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी विविध वादाने एकमेकांना भिडण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे. ...

Eknath Shinde vs Ajit Pawar: "खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके माजलेत बोके..."; विरोधकांची शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Ajit Pawar Opposition party leaders trolls Eknath Shinde Shiv Sena Rebel MLAs also slams Devendra Fadnavis BJP for ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके माजलेत बोके.."; विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

"ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी...", अशाही घोषणा देण्यात आल्या. ...

Eknath Shinde: "तो निर्णय मंत्रीमंडळाचा होता, माझा नाही"; CM शिंदेंनी अजित पवारांना स्पष्टच सांगितलं - Marathi News | Eknath Shinde: "That decision was the Cabinet's, not mine"; CM Eknath shinde told Ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''तो निर्णय मंत्रीमंडळाचा होता, माझा नाही''; CM शिंदेंनी अजित पवारांना स्पष्टच सांगितलं

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेतून संरपंच, नगराध्यक्ष निवडीचं विधेयक आज विधिमंडळात मांडलं ...

Ajit Pawar in VidhanSabha: ...मग मुख्यमंत्री देखील थेट जनतेतून निवडा; अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना एकच प्रश्न - Marathi News | VidhanSabha Adhiveshan Update:... Then elect the Chief Minister directly from the people; Ajit Pawar has question for Eknath Shinde on diect electon of sarpanch, mayor bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...मग मुख्यमंत्री देखील थेट जनतेतून निवडा; अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना एकच प्रश्न

Vidhan Sabha Adhiveshan Update: आज विधानसभेत जनतेतून थेट नगराध्यक्ष, सरपंच निवडीच्या विधेयकावर चर्चा झाली. यावर अजित पवारांनी यास विरोध असल्याचे सांगितले.  ...

Maharashtra Political Crisis: अशोक चव्हाण शिंदे गटात नाही, अब्दुल सत्तारांना काँग्रेसमध्ये आणणार? नाना पटोलेंचा मोठा दावा! - Marathi News | congress nana patole reaction over former cm ashok chavan and eknath shinde group abdul sattar meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक चव्हाण शिंदे गटात नाही, अब्दुल सत्तारांना काँग्रेसमध्ये आणणार? नाना पटोलेंचा मोठा दावा!

Maharashtra Political Crisis: शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. ...

Maharashtra Political Crisis: पुढील टार्गेट काँग्रेस! माजी मुख्यमंत्री शिंदे गटात जाणार? अब्दुल सत्तारांनी घेतली भेट; हालचालींना वेग! - Marathi News | maharashtra former cm ashok chavan may join cm eknath shinde group discussion starts after abdul sattar meets in nanded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील लक्ष्य काँग्रेस! माजी मुख्यमंत्री शिंदे गटात जाणार? अब्दुल सत्तारांची भेट; हालचालींना वेग

Maharashtra Political Crisis: शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता शिंदे गटाचे पुढील टार्गेट काँग्रेस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...

राज्य सरकार पाडण्यासाठी सौदेबाजी, तुषार गांधी यांचा आरोप; सौदेबाजांना मतदारांनी जाब विचारावा - Marathi News | Bargaining by salespeople to topple Maharashtra government, Tushar Gandhi alleges | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्य सरकार पाडण्यासाठी सौदेबाजी, तुषार गांधी यांचा आरोप; सौदेबाजांना मतदारांनी जाब विचारावा

काय ते डोंगार, काय ते हाटील हे जणू काय राष्ट्रगीत असल्याप्रमाणे समाज माध्यमात व्हायरल झाले. हे लोकशाहीला घातक आहे. ...