लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
देवेंद्र और हम है साथ साथ, मेरा भी नाम है एकनाथ; मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी - Marathi News | Devendra Aur Hum Hai Saath Saath, Mera Bhi Naam Hai Eknath; Chief Minister eknath shinde answer to opponent on vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र और हम है साथ साथ, मेरा भी नाम है एकनाथ; मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी

जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीबाबत विधानसभेत विधेयक मांडण्यात आले. त्यावेळी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री शिंदेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. ...

Bhaskar Jadhav : "शिंदे तुम्ही नाव शिवसेनेचं घेता अन् कार्यक्रम भाजपाचा राबवता; सत्तेसाठी माशासारखे तडफडत होते" - Marathi News | Shivsena Bhaskar Jadhav Slams CM Eknath Shinde And BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे तुम्ही नाव शिवसेनेचं घेता अन् कार्यक्रम भाजपाचा राबवता; सत्तेसाठी माशासारखे तडफडत होते"

Shivsena Bhaskar Jadhav Slams CM Eknath Shinde : शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गट आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.  ...

Eknath Shinde vs Jayant Patil: "एवढ्या कमी कालावधीत एखाद्याचे मत परिवर्तन कसं होऊ शकतं?"; जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | NCP Jayant Patil slams Eknath Shinde over direct elections of Municipality President | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एवढ्या कमी कालावधीत एखाद्याचे मत परिवर्तन कसं होऊ शकतं?"

थेट नगराध्यक्ष निवडीवर एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर जयंत पाटील यांचा आक्षेप... ...

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरी तोफ धडाडणार; उद्धव टेंभी नाक्यावर सभा घेणार - Marathi News | Eknath Shinde Rebel : Uddhav Thackeray will hold a meeting at Tembhi Naka | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरी तोफ धडाडणार; उद्धव टेंभी नाक्यावर सभा घेणार

शिवसेनेच्या माध्यमातून महाप्रबोधन यात्रा सुरु करण्यात येणार आहे. या यात्रेची सुरुवात ठाण्यातून करण्याचा निर्धार ठाकरे गटाने केला आहे ...

Maharashtra Political Crisis: शिंदे गट भाजपमध्ये विलीन होण्याच्या दिशेने पावलं टाकतोय? खासदाराच्या बॅनरवरुन चर्चांना उधाण - Marathi News | will eknath shinde group may likely to merge with bjp possibilities after mp bhavana gawali banner | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गट भाजपमध्ये विलीन होण्याच्या दिशेने पावलं टाकतोय? खासदाराच्या बॅनरवरुन चर्चांना उधाण

Maharashtra Political Crisis: शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले खासदार तब्बल वर्षभरानंतर मतदारसंघात फिरकत असून, यावेळी लावण्यात आलेल्या बॅनरची मोठीच चर्चा आहे. ...

ईडी म्हणजेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार; धनंजय मुंडेंची टीका - Marathi News | ED means the government of Eknath Shinde and Devendra Fadnavis Criticism of Dhananjaya Munde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईडी म्हणजेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार; धनंजय मुंडेंची टीका

केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर देशाच्या सुरक्षिततेसाठी करण्याची गरज आहे ...

Eknath Shinde: फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम, दया, 'करुणा' दाखवली, शिंदेंची तुफान फटकेबाजी - Marathi News | Devendra Fadnavis showed love, mercy, 'karuna' to Dhananjay Mude, Eknath Shinde stormed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम, दया, 'करुणा' दाखवली, शिंदेंची तुफान फटकेबाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणि महाविकास आघाडीमध्ये होणारी घुसमट यामुळे बंडखोरी केली ...

मुख्यमंत्र्यांनी 'एकनाथ'च रहावे 'ऐकनाथ' होऊ नये, धनंजय मुंडेंची सभागृहात तुफान फटकेबाजी - Marathi News | Chief Minister should remain Eknath dhananjay munde vidhan sabha commented on various issues cm eknath shinde dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी 'एकनाथ'च रहावे 'ऐकनाथ' होऊ नये, धनंजय मुंडेंची सभागृहात तुफान फटकेबाजी

नगरविकास मंत्री असताना घेतलेला निर्णय मुख्यमंत्री झाल्यावर बदलावा लागणे हे ऐकनाथ झाल्याचे परिणाम - धनंजय मुंडे ...