लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिवछत्रपतींची शपथ घालतो...; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांना भावनिक साद - Marathi News | CM Eknath Shinde's emotional appeal to the farmers in Vidhan Sabha monsoon session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवछत्रपतींची शपथ घालतो...; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांना भावनिक साद

तुमच्यातलेच काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात नि जगाकडे पाठ फिरवत आत्मघाताचा मार्ग पत्करतात ...

Srikanth Shinde: एकनाथ शिंदेंना मिळालेले मुख्यमंत्रिपद थेट नव्हे ४० वर्षाच्या मेहनतीचे फळ, श्रीकांत शिंदेंचा टाेला - Marathi News | Eknath Shinde's Chief Ministership is not a direct result of 40 years of hard work, says Srikanth Shinde | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एकनाथ शिंदेंना मिळालेले मुख्यमंत्रिपद थेट नव्हे ४० वर्षाच्या मेहनतीचे फळ, श्रीकांत शिंदेंचा टाेला

Srikanth Shinde: एकनाथ शिंदे यांनी सामान्य कुटूंबातून संघर्ष करत त्यांनी नेतृत्व सिद्ध केले आहे.  त्यामुळेच ते लाेकांचे नेते असून सर्वाना सहज उपलब्ध असतात असा टाेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. ...

Maharashtra Political Crisis: “आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनाच, माझ्या विचारात बदल नाही”; भावना गवळींचा ठाकरेंवर निशाणा - Marathi News | shiv sena rebel mp bhavana gawali criticised uddhav thackeray after join eknath shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनाच, माझ्या विचारात बदल नाही”; भावना गवळींचा ठाकरेंवर निशाणा

Maharashtra Political Crisis: आम्ही सेनेतून बाहेर पडलेलो नाही. उलट भाजप आणि शिवसेनेची युती होती, तीच घट्ट केली, असे भावना गवळी यांनी म्हटले आहे. ...

'तुम्हाला यामधून काय सिद्ध करायचं आहे?'; रुपाली पाटलांचा एकनाथ शिंदेंना सवाल - Marathi News | NCP leader Rupali Patil has criticized Chief Minister Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुम्हाला यामधून काय सिद्ध करायचं आहे?'; रुपाली पाटलांचा एकनाथ शिंदेंना सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: ५० खोके हवेत का? विधिमंडळ पायऱ्यांवर शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना ऑफर! - Marathi News | shiv sena aaditya thackeray criticised eknath shinde group and bjp in vidhan sabha monsoon session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५० खोके हवेत का? विधिमंडळ पायऱ्यांवर शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना ऑफर!

Maharashtra Political Crisis: शिंदे गट आणि भाजपला सत्तेची मस्ती आल्याची संतप्त प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. ...

शिंदे-ठाकरेंच्या याचिकांनीच गोंधळ वाढवला; घटनापीठात नेमके काय काय होणार? तिढा सोडविणार! - Marathi News | eknath shinde and uddhav thackeray petitions making confusion what exactly will happen in the constitutional bench | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे-ठाकरेंच्या याचिकांनीच गोंधळ वाढवला; घटनापीठात नेमके काय काय होणार? तिढा सोडविणार!

एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटापैकी शिवसेना नेमकी कुणाची? आणि बंडखोर आमदारांच्या अपत्रातेच्या याचिकांवर नेमका कोणता निर्णय द्यायचा ते आता पाच न्यायमूर्तींचा समावेश असलेलं घटनापीठ ठरवणार आहे. ...

'वैयक्तिक निंदा-नालस्ती कधीच करु नये'; एकनाथ शिंदेंच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | Leader of Opposition Ajit Pawar has expressed the opinion that one should never criticize anyone personally. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वैयक्तिक निंदा-नालस्ती कधीच करु नये'; एकनाथ शिंदेंच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया

तुमचा सगळा प्रवास मला माहिती आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सोमवारी विधानसभेत निशाणा साधला. ...

Maharashtra Political Crisis: मुंबईनंतर ‘ही’ महानगरपालिका टार्गेटवर! शिंदे गट लागला कामाला; शिवसेनेला कडवे आव्हान देणार - Marathi News | eknath shinde group active in pune for upcoming municipal elections 2022 to give tough fight to shiv sena uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईनंतर ‘ही’ महानगरपालिका टार्गेटवर! शिंदे गट लागला कामाला; शिवसेनेला कडवे आव्हान देणार

Maharashtra Political Crisis: राज्यभरातून वाढत्या पाठिंब्यानंतर आता शिंदे गट संघटना मजबूत करण्यासाठी आक्रमकपणे पावले टाकताना पाहायला मिळत आहे. ...