लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Cabinet Expansion: पुण्यात शहर अन् जिल्ह्यात ३ मंत्रीपदे; लांडगे, शिवतारेंना फोन नाही - Marathi News | 2 2 ministerial posts each in Pune city and district mahesh landage vijay shivtare do not have phones | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शहर अन् जिल्ह्यात ३ मंत्रीपदे; लांडगे, शिवतारेंना फोन नाही

भोसरीचे आमदार महेश लांडगे, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे मंत्रिपदासाठी इच्छुक होते ...

शिवसेनेच्या १२ आमदारांना मंत्रीपदासाठी फोन; शिंदे गटाच्या भरत गोगावलेंनी सांगितली नावं - Marathi News | MLA Bharat Gogavale informed that 12 MLAs from the Shiv Sena Shinde faction will be sworn in as ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या १२ आमदारांना मंत्रीपदासाठी फोन; शिंदे गटाच्या भरत गोगावलेंनी सांगितली नावं

शिवसेना शिंदे गटाकडून १२ आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार असल्याची माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली. ...

शपथ तासांवर, इच्छुक गॅसवर; फोनच्या प्रतीक्षेत सगळ्यांचे टेन्शन वाढले, आज मंत्रिमंडळ विस्तार - Marathi News | oath taking ceremony of cabinet in nagpur everyone tension increased while waiting for the phone call in mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शपथ तासांवर, इच्छुक गॅसवर; फोनच्या प्रतीक्षेत सगळ्यांचे टेन्शन वाढले, आज मंत्रिमंडळ विस्तार

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर शनिवारी दिवसभर इच्छुक तसेच नेत्यांची मोठी गर्दी झाली होती. ...

साताऱ्यातून कोण-कोण शपथ घेणार, आमदार मुंबईत ठाण मांडून - Marathi News | Who from Satara district Eagerness to take oath as a minister, MLA in Mumbai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातून कोण-कोण शपथ घेणार, आमदार मुंबईत ठाण मांडून

दीपक देशमुख सातारा : महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी शनिवार, १४ रोजी होण्याची शक्यता असून भाजपचे दहा, शिंदेसेना आणि अजित ... ...

“एकनाथ शिंदे जनतेच्या मनावर राज्य करणारे लोकनेते, खुर्चीचे महत्त्व नाही”: शहाजीबापू पाटील - Marathi News | shahajibapu patil said the post has no important eknath shinde is a leader who rules the hearts of the people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदे जनतेच्या मनावर राज्य करणारे लोकनेते, खुर्चीचे महत्त्व नाही”: शहाजीबापू पाटील

Maharashtra Politics News: एकनाथ शिंदे पक्ष पातळीवर किंवा शासकीय पातळीवर मला मोठी जबाबदारी देतील. ते काम चांगल्या पद्धतीने पार पाडेन आणि दिलेल्या संधीचे सोने करेन, असा विश्वास शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला. ...

"आमच्या सर्व चर्चा व्यवस्थित सुरू आहेत, एकनाथ शिंदे नाराज असते तर..."; संजय शिरसाट स्पष्टच बोलले - Marathi News | Eknath Shinde is not upset All our discussions are going well Sanjay Shirsat spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमच्या सर्व चर्चा व्यवस्थित सुरू आहेत, एकनाथ शिंदे नाराज असते तर..."; संजय शिरसाट स्पष्टच बोलले

"कसल्याही प्रकारची नाराजी वैगेरे नाही. त्यांचा (एकनाथ शिंदे) स्वभाव तडक-फडक आहे. शिंदे जे बोलतील ते स्पष्ट बोलतील. त्यांनी सरळ सांगितले आहे की तुमचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे." ...

“आता भाजपा सांगेल तेच शिंदे-अजितदादांना मान्य करावे लागेल”; खातेवाटपावरुन जयंत पाटलांचा टोला - Marathi News | ncp sp group mla jayant patil taunt eknath shinde and ajit pawar over mahayuti govt cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता भाजपा सांगेल तेच शिंदे-अजितदादांना मान्य करावे लागेल”; खातेवाटपावरुन जयंत पाटलांचा टोला

NCP SP Group Jayant Patil News: आमचे सगळे आमदार आणि खासदार एकसंध आहेत, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. ...

आधीच्या सरकारमधील खाती त्या-त्या पक्षांकडेच ? मुख्यमंत्र्यांसह भाजप- २१, शिंदेसेना- १२, अजित पवार गट- १० मंत्रिपदे  - Marathi News | Accounts from the previous government with those parties? BJP including the Chief Minister- 21, Shinde Sena- 12, Ajit Pawar group- 10 ministerial posts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधीच्या सरकारमधील खाती त्या-त्या पक्षांकडेच ? मुख्यमंत्र्यांसह भाजप- २१, शिंदेसेना- १२, अजित पवार गट- १० मंत्रिपदे 

भाजपने यावेळी शिंदेंना नगरविकास ऐवजी महसूल खात्याची ऑफर दिली आहे, अशी जोरदार चर्चा होती. ...