लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुख्यमंत्री शिंदे पक्ष विस्तारासाठी नवरात्रीनंतर विदर्भात; नागपूर व अमरावतीमध्ये घेणार मेळावा - Marathi News | CM Eknath Shinde on Vidarbha tour after Dussehra festival for party expansion; will hold party workers' fair in Nagpur and Amravati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री शिंदे पक्ष विस्तारासाठी नवरात्रीनंतर विदर्भात; नागपूर व अमरावतीमध्ये घेणार मेळावा

पूर्व विदर्भातील जिल्हाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांची घोषणा ...

Maharashtra Politics : शिंदे गट आणि मनसे एकत्र येणार का?, मनसेकडून आली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Will Eknath Shinde group and MNS come together for elections maharashtra mumbai the first reaction from MNS sandeep deshpande raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गट आणि मनसे एकत्र येणार का?, मनसेकडून आली पहिली प्रतिक्रिया

राज्यात आगामी निवडणुकांत शिंदे गट आणि मनसे एकत्र येणार का या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. ...

"शिवसेना-मनसे एकत्र यावेत, हे बाळासाहेबांचं भाकीत सत्यात उतरत असेल तर..." - Marathi News | "If Balasaheb's prediction that Shiv Sena-MNS should come together comes true its good, Says Eknath Shinde Group Spokesperson Kiran Pawaskar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेना-मनसे एकत्र यावेत, हे बाळासाहेबांचं भाकीत सत्यात उतरत असेल तर..."

राज ठाकरे आणि त्यांचे सहकारी आजही हिंदुत्वापासून कुठेही दूर गेले नाहीत. मराठी माणसांच्या न्यायहक्कांसाठी पुष्कळ लढे आणि आंदोलन मनसेने केली आहेत असं शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी सांगितले.  ...

खासदार गजानन कीर्तिकरांनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचे दर्शन, ठाकरेंची साथ सोडणार? - Marathi News | MP Gajanan Kirtikar took darshan of Chief Minister Ganapati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार गजानन कीर्तिकरांनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचे दर्शन, ठाकरेंची साथ सोडणार?

एकीकडे शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात याआधी गेले असतांना आता शिवसेना नेते,स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात सामील होण्याचे संकेत मिळत आहे. ...

शिवाजी पार्कवर शिंदेंचाच दसरा मेळावा व्हावा, रामदास आठवले यांची भूमिका - Marathi News | Eknath Shinde's Dussehra gathering should be held at Shivaji Park says Ramdas Athawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाजी पार्कवर शिंदेंचाच दसरा मेळावा व्हावा, रामदास आठवले यांची भूमिका

आठवले म्हणाले की, भाजप-मनसे युती झाल्यास आपला विरोध कायम आहे. व्यक्तिगत पातळीवर राज ठाकरे यांना भेटण्यास काही हरकत नाही. ...

शिक्षक दिनी नागपूर जिल्ह्यातील २० शिक्षकांसोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद - Marathi News | CM Eknath Shinde's interacted with 20 teachers of Nagpur district on the occasion of teachers day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षक दिनी नागपूर जिल्ह्यातील २० शिक्षकांसोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद

शैक्षणिक विकासात भरीव सहभाग नोंदविण्याचे शिक्षकांचे अभिवचन ...

शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी साधला ऑनलाइन संवाद, गडचिराेली जिल्ह्यातील शालेय उपक्रमांची केली प्रशंसा - Marathi News | On the occasion of Teacher's Day, the CM Eknath Shinde had an online interaction with teachers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी साधला ऑनलाइन संवाद, गडचिराेली जिल्ह्यातील शालेय उपक्रमांची केली प्रशंसा

शाळांच्या विकासासाठी विशेषतः सरकारी शाळांच्या सक्षमीकरणाकरिता अनेक धोरणात्मक निर्णय शासनाने घेतले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...

'तो आमचा विषय नाही'; मनसे अन् शिंदे गट एकत्र येण्याच्या चर्चांवर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | 'That is not our subject'; MLA Gulabrao Patal's reaction to talks of MNS-Shinde group coming together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तो आमचा विषय नाही'; मनसे अन् शिंदे गट एकत्र येण्याच्या चर्चांवर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. ...