लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी ३०० रुपये? शिंदेगटानं दिलं स्पष्टीकरण - Marathi News | 300 rupees to crowd the Chief Minister's meeting? Explanation of the Shinde group in aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी ३०० रुपये? शिंदेगटानं दिलं स्पष्टीकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मराठवाड्याच्या पारड्यात झुकतं माप देण्यात आलं आहे. ...

शिंदे गटासोबत आगामी सर्व निवडणुकांत युती राहणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती - Marathi News | Alliance with Shinde group in all upcoming elections; Information of Chandrasekhar Bawankule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शिंदे गटासोबत आगामी सर्व निवडणुकांत युती राहणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, १२ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यांशी संपर्क सुुरु केलेला आहे. ...

राज ठाकरे-एकनाथ शिंदे युतीबाबत अजित पवारांची केवळ ३ शब्दात खोचक प्रतिक्रिया - Marathi News | Ajit Pawar's reaction to the Raj Thackeray-Eknath Shinde alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे-एकनाथ शिंदे युतीबाबत अजित पवारांची केवळ ३ शब्दात खोचक प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंसोबत दुरावा आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंशी जवळीक साधली आहे ...

संत ज्ञानेश्वर उद्यानाचा कायापालट; मुख्यमंत्र्यांकडून २२५ कोटींच्या प्रस्ताव मंजुरीची चिन्हे - Marathi News | Transformation of Paithan's Saint Dnyaneshwar Park; 225 crore proposal approval sign from Chief Minister Eknath Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संत ज्ञानेश्वर उद्यानाचा कायापालट; मुख्यमंत्र्यांकडून २२५ कोटींच्या प्रस्ताव मंजुरीची चिन्हे

काश्मीरच्या निशांत शालीमार, हरियाणातील पिंजोर उद्यानाप्रमाणे फलोद्यान आणि म्हैसूरच्या वृंदावन गार्डनप्रमाणे विविध रंगी कारंजे आणि सूरतालावर नृत्य करणारे म्युझिकल फाउंटन या उद्यानाचे वैशिष्ट्ये आहेत ...

जलवाहिनी बदलण्यास, रस्त्यांसाठी निधी हवा; मुख्यमंत्र्यांकडून औरंगाबादच्या कोणत्या अपेक्षा? - Marathi News | Need funding for replacing aqueducts, roads; What are Aurangabad's expectations from the Chief Minister? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलवाहिनी बदलण्यास, रस्त्यांसाठी निधी हवा; मुख्यमंत्र्यांकडून औरंगाबादच्या कोणत्या अपेक्षा?

भाजप आणि एकनाथ शिंदे गटाकडूनही शहराला बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यातील बहुतांश कामे महापालिकेशी निगडित आहेत. ...

शिवसेनेच्या फुटीला उद्धव ठाकरेच जबाबदार, 'शिंदेसेना' हीच खरी शिवसेना: रामदास आठवले - Marathi News | Ramdas Athavale said Uddhav Thackeray is responsible for the split of Shiv Sena eknath shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेच्या फुटीला उद्धव ठाकरेच जबाबदार, 'शिंदेसेना' हीच खरी शिवसेना: रामदास आठवले

आठवले पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी केली नसती तर शिवसेना पक्ष फुटला नसता... ...

शिवसेनेच्या मतदार संघांवर भाजपचे लक्ष; शिरूर मतदारसंघात भाजप उमेदवार देणार? - Marathi News | BJP focus on Shiv Sena constituencies; Will BJP give candidate in Shirur constituency? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेच्या मतदार संघांवर भाजपचे लक्ष; शिरूर मतदारसंघात भाजप उमेदवार देणार?

शिरूर लोकसभा मतदार संघांत १४ ते १६ सप्टेंबरला दौरा... ...

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये 'वर्षा'वर रात्री उशिरा तब्बल दोन तास खलबतं, नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा?  - Marathi News | Chief Minister eknath shinde and Deputy Chief Minister devendra fhadnavis meeting at varsha almost two hours late at night | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये 'वर्षा'वर रात्री उशिरा दोन तास खलबतं, कोणत्या विषयांवर चर्चा? 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्ये रविवारी रात्री उशिरा बैठक पार पडली. ...