लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Gulabrao Patil: शिवसेनेचा दसरा मेळावा होणारच, गुलाबराव पाटलांकडून तारीखही जाहीर - Marathi News | Dasara melava of Shiv Sena will be held, Gulabrao Patal also announced the date of Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचा दसरा मेळावा होणारच, गुलाबराव पाटलांकडून तारीखही जाहीर

शिवाजी पार्कवरील मेळाव्याला कुणाची परवानगी मिळते हे पाहणे गरजेचे आहे ...

मुख्यमंत्री पुन्हा औरंगाबादेत; विद्यापीठातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी - Marathi News | Chief Minister Eknath Shinde in Aurangabad again on Friday; Unveiling of statue of Shivaji Maharaj in Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्री पुन्हा औरंगाबादेत; विद्यापीठातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी

आज विद्यापीठात परिसरात जिल्हाधिकारी, कुलगुरूंकडून तयारीचा आढावा घेण्यात आला ...

'...तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली'; 'वेदांता'ची मुद्देसूद माहिती सुभाष देसाईंनी दिली, शिंदेंवर खळबळजनक आरोप - Marathi News | Subhash Desai gave detailed information about Foxcon and made allegations against cm eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली'; 'वेदांता'ची मुद्देसूद माहिती सुभाष देसाईंनी दिली, शिंदेंवर आरोप

राज्यात सध्या फॉक्सकॉन आणि वेदांत प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याच्या प्रकरणावरुन जोरदार राजकारण सुरू आहे. ठाकरे गटकडून शिंदे सरकारवर यामुद्द्यावरुन घणाघाती टीका करण्यात येत आहे. ...

Amol Mitkari: "हिंदुत्वाच्या नावावर राजकारण, पण गोवंश अन् पशुधन वाचवायला सरकार असमर्थ" - Marathi News | Eknath Shinde government has made lakhs of Hindu youth unemployed, Amol Mitkari's criticism on vedant grop business | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''हिंदुत्वाच्या नावावर राजकारण, पण गोवंश अन् पशुधन वाचवायला सरकार असमर्थ''

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात १.५८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता. ...

Amol Mitkari : "लाखो हिंदू तरुण बेरोजगार केले, मोदीजी व शहांना नक्कीच खूश केले"; राष्ट्रवादीचा खोचक टोला - Marathi News | NCP Amol Mitkari Slams BJP And maharashtra government Over vedanta foxconn | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लाखो हिंदू तरुण बेरोजगार केले, मोदीजी व शहांना नक्कीच खूश केले"; राष्ट्रवादीचा खोचक टोला

NCP Amol Mitkari Slams BJP : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून थेट गुजरातला; कंपनीच्या चेअरमन यांनी दिली मोजकीच प्रतिक्रिया - Marathi News | Vedanta Group Chairman Anil Agarwal has said that a self-sufficient Silicon Valley will become a reality in the country. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून थेट गुजरातला; कंपनीच्या चेअरमन यांनी दिली मोजकीच प्रतिक्रिया

फॉक्सकॉन प्रकल्पावरून आता महाराष्ट्राचं राजकारण तापताना दिसत आहे. ...

'तुडवू नका पायदळी महाराष्ट्राच्या मातीची शान; तुम्हाला शिवरायांची आन', जितेंद्र आव्हाडांचं ट्विट - Marathi News | NCP leader Jitendra Awad has criticized the Maharashtra government over the Vedanta Foxconn project. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुडवू नका पायदळी महाराष्ट्राच्या मातीची शान; तुम्हाला शिवरायांची आन', आव्हाडांचं ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी फॉक्सकॉन प्रकल्पावरून महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. ...

उद्योग-प्रकल्प अन् गुंतवणुकीबाबत महाराष्ट्राला सहकार्य करा; एकनाथ शिंदेंचा थेट PM मोदींना फोन - Marathi News | Cooperate with Maharashtra regarding industrial projects and investments; CM Eknath Shinde's request to PM Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्योग-प्रकल्प अन् गुंतवणुकीबाबत महाराष्ट्राला सहकार्य करा; शिंदेंचा थेट PM मोदींना फोन

मंगळवारी माध्यमांशी बोलताना उद्योगांबाबत केंद्रातील नेत्यांशीही बोलणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. ...