लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
विश्वासघाताच्या पायावर उभं असणारं सरकार विधीमान्य नाही; अजित पवारांचा हल्लाबोल - Marathi News | A government founded on treachery is not legitimate; Ajit Pawar's attack on CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विश्वासघाताच्या पायावर उभं असणारं सरकार विधीमान्य नाही; अजित पवारांचा हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत उभं केलं म्हणून सन्मान ढासळावा एवढा महाराष्ट्र निश्चितंच लेचापेचा नाही अशी घणाघाती टीका अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली आहे. ...

अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीचा शिंदे सरकारवर लेटरबॉम्ब, केले एकापाठोपाठ एक गंभीर आरोप - Marathi News | Before the convention, the Mahavikas Aghadi made a letter bomb against the Shinde government, making serious allegations one after the other | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीचा शिंदे सरकारवर लेटरबॉम्ब, केले गंभीर आरोप

Maharashtra Politics News: उद्यापासून होणारे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन कमालीचे वादळी होण्याची शक्यता आहे. विविध मुद्द्यांवरून  विरोधी पक्षांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवत चहापानावर बहिष्कार घातला आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद ...

पावसाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंची खेळी; शिंदे गटाच्या आमदारांनाही व्हिप जारी - Marathi News | Monsoon Session: Uddhav Thackeray MLA Sunil Prabhu Issues Whip to all Shivsena MLAs including Shinde group too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंची खेळी; शिंदे गटाच्या आमदारांनाही व्हिप जारी

शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या आमदारांना व्हिप जारी केला आहे. ...

Ajit Pawar: ...ही काय पद्धत झाली का? शिंदे-फडणवीसांना हे पटतं का? त्या मुद्द्यावरून अजित पवार संतप्त  - Marathi News | ...what method did this take? Does Shinde-Fadnavis agree with this? Ajit Pawar is angry over that issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...ही काय पद्धत झाली का? शिंदे-फडणवीसांना हे पटतं का? त्या मुद्द्यावरून अजित पवार संतप्त 

Ajit Pawar Criticize Shinde Government: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच शिंदे गटाच्या आमदारांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देण्यात येत असलेल्या धमक्यांबाबत अजित पवार यांनी संताप व्यक्त  केला आहे. ...

Ajit Pawar: 'वंदे मातरम' बोलूच पण आधी महागाईवर बोला, नको ते विषय कशाला आणता?; अधिवेशनाआधी अजित पवार कडाडले - Marathi News | Ajit Pawar slams cm eknath shinde and devendra fadnavis before the state monsoon session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वंदे मातरम' बोलूच पण आधी महागाईवर बोला, नको ते विषय कशाला आणता?; अजित पवार कडाडले

राज्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षानं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ...

Maharashtra Political Crisis: शिंदे गटातील संजय राठोडांना शह? उद्धव ठाकरे पोहरादेवीचे दर्शन घेणार! बंजारा समाजाला साद घालणार - Marathi News | shiv sena uddhav thackeray likely to visit poharadevi temple and met banjara community to support after shinde group rebel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटातील संजय राठोडांना शह? उद्धव ठाकरे पोहरादेवीचे दर्शन घेणार! बंजारा समाजाला साद घालणार

Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाळीनंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच राज्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Political Crisis: “आमच्या याचिकेवर तातडीने निर्णय घ्या”; उद्धव ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात मागणी, CJI म्हणाले... - Marathi News | plea mentioned on behalf uddhav thackeray shiv sena seeking to hear case against eknath shinde group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आमच्या याचिकेवर तातडीने निर्णय घ्या”; उद्धव ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात मागणी, CJI म्हणाले...

Maharashtra Political Crisis: काही दिवसांत केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय येण्याची शक्यता असल्याचे शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “बायको जेवढी रुसून बसत नसेल, तेवढे हे मंत्री रुसतायत”; सुप्रिया सुळेंचा शिंदे गटाला टोला - Marathi News | ncp supriya sule tauts eknath shinde group over cabinet allocation of shinde fadnavis govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बायको जेवढी रुसून बसत नसेल, तेवढे हे मंत्री रुसतायत”; सुप्रिया सुळेंचा शिंदे गटाला टोला

Maharashtra Political Crisis: सध्या शिंदे-भाजप यांच्या संयुक्त सरकारमधील मंत्र्यांचे रुसवे-फुगवे वाढत चालल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ...