लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरे पुन्हा सक्रीय! बेकायदा सरकारमुळेच मुंबईची विकासकामे रखडली; शिंदे-भाजपवर घणाघात - Marathi News | shiv sena aaditya thackeray criticised eknath shinde and devendra fadnavis govt over development projects in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरे पुन्हा सक्रीय! बेकायदा सरकारमुळेच मुंबईची विकासकामे रखडली; शिंदे-भाजपवर घणाघात

Maharashtra Political Crisis: तात्पुरत्या बेकायदा सरकारमध्ये मुंबईचा आवाज कुठेच नसून विकासावर नाही तर राजकारणावर फोकस केला जात असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. ...

Maharashtra Political Crisis: “केविलवाणी अवस्था! बेईमानी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं, पण शेवटी पदरी गुलामीच आली”   - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray criticised eknath shinde group and bjp over monsoon session through saamana editorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“केविलवाणी अवस्था! बेईमानी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं, पण शेवटी पदरी गुलामीच आली”

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्र व बाळासाहेब ठाकरेंचा अपमान असून, भाजपने फेकलेल्या तुकड्यांवर व खोक्यांवरच यापुढे गुजराण करावी लागेल, असा घणाघात शिवसेनेने शिंदे गटावर केला आहे. ...

धनुष्यबाण कुणाचा?  सर्वोच्च न्यायालय निरीक्षण नोंदविणार - Marathi News | Shiv Sena poll symbol row: The Supreme Court will record observations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धनुष्यबाण कुणाचा?  सर्वोच्च न्यायालय निरीक्षण नोंदविणार

Shiv Sena poll symbol row: शिवसेनेच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नका, असे आदेश यापूर्वीच्या सुनावणीवेळी न्यायालयाने दिले होते.  ...

उद्धव ठाकरे पदावरून गेल्यानंतरही निर्णय झाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Decisions were made even after Uddhav Thackeray left office, Chief Minister Eknath Shinde's secret burst | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे पदावरून गेल्यानंतरही निर्णय झाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

Eknath Shinde : आम्ही दीड महिन्यात निर्णयांचा धडाका लावला. शेतकरीहिताचे निर्णय झाले, भंडाऱ्यातील बलात्कार घटनेवर तातडीने कारवाई केली, एसआयटी नेमली, असे शिंदे म्हणाले. ...

आज, सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत; मुख्यमंत्र्यांचे आवाहन  - Marathi News | Today, mass national anthem at 11 a.m.; Chief Minister's appeal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज, सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत; मुख्यमंत्र्यांचे आवाहन 

National Anthem : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘चला, सारे जण राष्ट्रगीत गाऊया, एक अनोखा विक्रम करूया’ असे आवाहन केले आहे. ...

कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्तावाढ, बागायती शेतकऱ्यांनाही मिळणार मदत, शिंदे सरकारचा निर्णय - Marathi News | Three percent dearness allowance increase to employees, horticultural farmers will also get help, decision of Shinde government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावाढ, शेतकऱ्यांनाही मिळणार मदत; आजपासून विधिमंडळाचे अधिवेशन

Shinde-Fadnavis govt : विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय झाले आणि नंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रपरिषदेत काही निर्णय जाहीर केले. ...

शिंदे गटाच्या कोंडीसाठी ठाकरे गटाकडून व्हिप, दोन्ही गट आमनेसामने येण्याची शक्यता - Marathi News | Maharashtra Politics: Whip from Thackeray faction for Shinde faction, both factions likely to face each other | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाच्या कोंडीसाठी ठाकरे गटाकडून व्हिप, दोन्ही गट आमनेसामने येण्याची शक्यता

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे सुनील प्रभू हे प्रतोद आहेत, तर शिंदे गटाचे प्रतोद हे भरत गोगावले आहेत. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांना मान्यता दिली आहे.  ...

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वाचला पाढा; शिंदे-भाजप सरकारची आजपासून पहिली परीक्षा - Marathi News | Opponents boycott the tea party, write a letter to the Chief Minister and read it; First test of Shinde-BJP government from today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वाचला पाढा

Maharashtra : विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधीमान्य नाही, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवून विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. ...