लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणारा अटकेत; समाजमाध्यमांवर शिवीगाळ, मारण्याची धमकी - Marathi News | Man arrested for threatening Deputy Chief Minister Eknath Shinde Abused on social media, threatened to kill him | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपमुख्यमंत्री शिंदेंना धमकी देणारा अटकेत; समाजमाध्यमांवर शिवीगाळ, मारण्याची धमकी

हितेश प्रकाश धेंडे याने समाज माध्यमांवर एक चित्रफित प्रसारित केली होती ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक, कोण आहे आरोपी? - Marathi News | Person who threatened to kill Deputy Chief Minister Eknath Shinde arrested, who is the accused? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक, कोण आहे आरोपी?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोशल मीडियावरून मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.  ...

"एकनाथ शिंदे यांच्यासाठी ग्रेट हा शब्दच कमी पडेल", सुशांत शेलार नेमकं काय म्हणाला? - Marathi News | Sushant Shelar praise Maharashtra Deputy Chief Minister Eknath Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एकनाथ शिंदे यांच्यासाठी ग्रेट हा शब्दच कमी पडेल", सुशांत शेलार नेमकं काय म्हणाला?

सुशांत शेलारनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. ...

मुक्काम पोस्ट महामुंबई | लेख : ...म्हणून भाजप पालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढणार? - Marathi News | Special Article on BJP considering contesting Mumbai Municipal Corporation elections on its own | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुक्काम पोस्ट महामुंबई | लेख : ...म्हणून भाजप पालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढणार?

लोकसभेच्या दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी काही खेळी केली की, विधानसभेला भाजपकडे एकहाती सत्ता आली ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणाऱ्या २४ वर्षीय तरुणाचा Video व्हायरल - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde receives death threat; Video of 24-year-old youth goes viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणाऱ्या २४ वर्षीय तरुणाचा Video व्हायरल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला ...

पालघरच्या माजी नगराध्यक्षांसह मुंबईतील उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश - Marathi News | Former Palghar mayor and Mumbai Uddhav Sena office bearers join Eknath Shinde Shiv Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघरच्या माजी नगराध्यक्षांसह मुंबईतील उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

ठाण्यातील आनंदाश्रम या टेंभी नाक्यावरील शिवसेना कार्यालयात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उद्धव सेनेच्या अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. ...

दरवर्षी ५० किमी मेट्रो सुरू करा; MMR मधील सर्व प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना - Marathi News | Start 50 km metro every year CM Devendra Fadnavis instructions regarding all projects in MMR | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दरवर्षी ५० किमी मेट्रो सुरू करा; MMR मधील सर्व प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना

३,५०० किमी रस्त्यांचा विकास होणार; नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ...

नववर्षातही उद्धवसेनेला धक्के; माजी महापौर नंदकुमार आणि अनिता घोडेलेंचा शिंदेसेनेत प्रवेश - Marathi News | Uddhav Sena suffers setbacks in the New Year also; Former Mayor Nandkumar and Anita Ghodele join Shinde Shiv Sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नववर्षातही उद्धवसेनेला धक्के; माजी महापौर नंदकुमार आणि अनिता घोडेलेंचा शिंदेसेनेत प्रवेश

लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांच्या कालावधीत त्यांना शिंदेसेना आणि भाजपकडून प्रवेशाची ऑफर होती. मात्र त्यांनी तेव्हा उद्धवसेनेचे काम केले. ...