लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'...तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पाहिजेत'; रवी राणांचं विधान, भाजपा अन् शिंदे गटात ठिणगी पडणार? - Marathi News | MLA Ravi Rana said that Devendra Fadnavis should be the Chief Minister if Vidarbha is to be developed. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'...तर फडणवीस हेच मुख्यमंत्री पाहिजेत'; राणांचं विधान, भाजपा अन् शिंदे गटात ठिणगी पडणार?

अमरावतीत जिल्हा परिषद, महापालिकेत भाजपाची सत्ता येईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.  ...

Eknath Shinde: ... तेव्हा अतुल सावेंना एकनाथ शिंदेंनी 50 कोटी दिले, शिरसाटांनी जाहीर सभेत सांगितलं - Marathi News | Eknath Shinde: ... Then Eknath Shinde gave 50 crores to Atul Save, Shirsat said in public meeting, Sanjay shirsat says in rally aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :... तेव्हा अतुल सावेंना एकनाथ शिंदेंनी 50 कोटी दिले, शिरसाटांनी जाहीर सभेत सांगितलं

मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधी मी आणि अतुल सावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे गेलो होतो. ...

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही मर्यादा होत्या'; संजय शिरसाट यांच्या नाराजीनंतर केसरकरांचं विधान - Marathi News | MLA Sanjay Shirsat is the soon-to-be minister, said Deepak Kesarkar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही मर्यादा होत्या'; संजय शिरसाट यांच्या नाराजीनंतर केसरकरांचं विधान

संजय शिरसाट यांच्या या नाराजीनंतर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

खरी शिवसेना कुणाची? सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर - Marathi News | Whose is the real Shiv Sena? Supreme Court hearing of power struggle between Eknath Shinde and Uddhav Thackeray postponed again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरी शिवसेना कुणाची? सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर

शिवसेना आमचीच आहे असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. या कायदेशीर लढाईत शेवटची सुनावणी ४ ऑगस्टला झाली होती. ...

भाजपा-शिंदे गटात वादाची ठिणगी; चंद्रशेखर बावनकुळेंचं एक विधान अन् टेन्शन वाढलं - Marathi News | Dispute in BJP-Shinde faction; A statement by BJP State President Chandrasekhar Bawankule and the tension increased Shinde Group MP Pratap Jadhav | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा-शिंदे गटात वादाची ठिणगी; चंद्रशेखर बावनकुळेंचं एक विधान अन् टेन्शन वाढलं

शिंदे-ठाकरे गटात तणाव; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या पोस्टरवर अज्ञाताची शाईफेक - Marathi News | Tensions in Shinde-Thackare group; Unknown person's ink on the poster of Agriculture Minister Abdul Sattar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-ठाकरे गटात तणाव; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या पोस्टरवर अज्ञाताची शाईफेक

लातूर जिल्ह्यात शिवसैनिकांची सकाळपासून धरपकड ...

"महाराष्ट्रात काळू-बाळूचाच तमाशा; एक दाढीवाला अन् दुसरा बिन दाढीवाला..." - Marathi News | Shiv Sena MP Vinayak Raut targeted Eknath Shinde and Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्रात काळू-बाळूचाच तमाशा; एक दाढीवाला अन् दुसरा बिन दाढीवाला..."

आता मोदी पर्व संपलं हे फडणवीसांनी मान्य केले. त्यांचे मनापासून कौतुक. मोदींच्या नावावर मते मिळणार नाही हे कळल्यानंतर आता भाजपा बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर मते मागायला निघालेत असंही खासदार राऊत म्हणाले. ...

"राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही; कधीही मध्यावधी निवडणुका होऊ शकतात" - Marathi News | Government in state won't last long; mid-term elections could happen anytime Says Shivsena Vinayak Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही; कधीही मध्यावधी निवडणुका होऊ शकतात"

सांगोल्यात विनायक राऊतांनी दावा केला ...