लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
अमित साळुंखेला अटक, शिंदेसेनेच्या मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप; यामागे महाशक्तीची करणी नाही ना! - Marathi News | amit salunkhe arrested various allegations against shiv sena shinde group ministers is there mahashakti behind this | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित साळुंखेला अटक, शिंदेसेनेच्या मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप; यामागे महाशक्तीची करणी नाही ना!

Shiv Sena Shinde Group: आताच्या घडीला शिंदेसेनेच्या मंत्री, नेत्यांवर विविध आरोप होताना पाहायला मिळत आहेत. ...

कोळीवाड्यांचा विकास करणार : एकनाथ शिंदे - Marathi News | koliwadas will be developed said deputy cm eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोळीवाड्यांचा विकास करणार : एकनाथ शिंदे

१९९७ पासून मुंबईतील काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. ...

ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी... - Marathi News | With Raj Thackeray-Uddhav Thackeray coming together, BJP-Eknath Shinde Sena is preparing to contest the elections in Mumbai as a Mahayuti rather than fighting on its own | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...

ठाकरे बंधूंच्या या एकीला शह देण्यासाठी महायुतीने मुंबईत एकत्रित निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. ...

शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका - Marathi News | Is there a conspiracy being hatched to defame Shinde Sena ministers?; Ramdas Kadam expresses doubt infront of Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका

सभापतींना आदल्यादिवशी सर्व कागदपत्रे दिल्याशिवाय, त्यांच्या परवानगीशिवाय आरोप करता येत नाहीत. मग हे मॅनेज कसे झाले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  ...

कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान? - Marathi News | Let us know how strong someone is, show it by fighting alone; BJP Nitesh Rane Target Eknath Shinde leader Uday Samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?

आम्ही महायुतीत काम करतोय, जर आमच्या भाजपा कार्यकर्त्यांना कुणी धमकावत असेल. धमकावून पक्षात घेण्याचं काम करत असेल तर महायुती टिकेल का? असा प्रश्न मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. ...

महाराष्ट्राची गेली ७० वर्षात जेवढी बदनामी झाली नाही, तेवढी या दीडशे दिवसात झाली - सुप्रिया सुळे - Marathi News | Maharashtra has been defamed in these 150 days more than it has been in the last 70 years - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राची गेली ७० वर्षात जेवढी बदनामी झाली नाही, तेवढी या दीडशे दिवसात झाली - सुप्रिया सुळे

राज्य आर्थिक संकटात असून दररोज गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे, मंत्री वादग्रस्त विधाने करत आहेत ...

महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार - Marathi News | A drama of humiliation unfolded between 2 ministers Sanjay Shirsat and Madhuri Misal in the Mahayuti; Shinde Sena minister is upset, BJP minister retaliates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार

सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाबाबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर बैठक घेतल्याने संजय शिरसाट यांनी नाराज होत मिसाळ यांना खरमरीत पत्र लिहिले. ...

Raju Shetti :'५०० एकराची कागदपत्रे त्यांनी द्यावीत, २५ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा'; राजू शेट्टींचे एकनाथ शिंदेंच्या आमदाराला ओपन चॅलेंज - Marathi News | He should provide documents of 500 acres, prove the allegations by the 25th Raju Shetti's open challenge to Eknath Shinde's MLA | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"५०० एकराची कागदपत्रे द्यावीत, २५ तारखेपर्यंत आरोप सिद्ध..."; शेट्टींचे शिंदेंच्या आमदाराला चॅलेंज

Raju Shetti : माजी खासदार राजू शेट्टी यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना ओपन चॅलेंज दिले आहे. ...