शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

ठाणे : दिवाळीनंतर फटाके महायुतीच फोडणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

महाराष्ट्र : पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का? जयंत पाटलांचा संतप्त सवाल

महाराष्ट्र : महायुतीचा फाॅर्म्युला १० दिवसांत ठरणार, जागावाटपात मित्रपक्षांचाही विचार करणार

ठाणे : तणावमुक्तीसाठी गायमुखची खाडी ठाणेकरांना वरदान ठरणार: एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : Eknath Shinde : ... त्यांना महाराष्ट्र अशांत करायचाय; मविआच्या जोडे मारो आंदोलनावर मुख्यमंत्र्यांचं टीकास्त्र

महाराष्ट्र : लाडक्या बहिणींची रक्कम वाढवू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन 

नागपूर : मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नागपुरात जागावाटपासाठी खलबते; महायुतीतील वादावरदेखील चर्चा

महाराष्ट्र : मुख्यमंत्री शिंदे पोहोचले संघस्थानी, अजित पवारांनी तेथे येऊनही दर्शन टाळले; महायुतीत चाललेय काय?

नागपूर : सावत्र भावांना धडा शिकवा; लाडक्या बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवू

महाराष्ट्र : हा कंत्राटदार कोणाचा 'लाडका' आहे?, जयंत पाटलांचे महायुती सरकारला दोन सवाल