Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलून युती केली आहे. हा वरिष्ठांचा विषय आहे. त्यावर बोलण्याची क्षमता रवींद्र चव्हाणांची आहे का त्याचे उत्तर द्यावे असा टोला राजेश कदम यांनी लगावला. ...
शिंदेसेनेचे बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख शिरीष पाटील, उपविभागप्रमुख मयूर ठाकूर, संदीप साळवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धवसेनेत प्रवेश केला. ...
Shiv Sena Vs BJP: एकमेकांचे नेते पळविण्यावरून भाजप-शिंदेसेनेत खडाजंगी दिसली. त्याचा केंद्रबिंदू कल्याण-डोंबिवली, पालघर, रायगड, सिंधुदुर्गसह कोकण होता. ...