शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एक घर मंतरलेलं

घराची ओढ प्रत्येकालाच असते, पण असंही एक घर असतं जे तुम्हालाचं ओढून घेतं. हे वाक्य जेवढं गूढ आहे तशीच झी युवा वाहिनीवर नुकतीच प्रदर्शित झालेली एक घर मंतरलेलं मालिकासुद्धा आहे. या मालिकेत सुरुची अडारकर आणि सुयश टिळक मुख्य भूमिकेत आहेत.

Read more

फिल्मी : मराठी सिनेइंडस्ट्रीतील हा अभिनेता अडकला लग्नबेडीत, पहा लग्न सोहळ्यातील फोटो

फिल्मी : तुम्ही सुरुची आडारकरचे फॅन्स असला तर ही बातमी नक्की वाचा!

फिल्मी : सुयश टिळक दिसणार वेगळ्या भूमिकेत