इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस दरवर्षी ईद ए मिलाद म्हणून मुस्लीम बांधव साजरा करतात. यादिवशी ठिकठिकाणी जुलूस काढण्यात येतो. मशिदींमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होतात. येत्या रविवारी ईद ए मिलाद सर्वत्र साजरी होत आहे Read More
इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव (ईद-ए-मिलाद) शहर व परिसरात उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. शहर ए खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक केवळ मोजक्या काही धर्मगुरूंनी मंगळवारी ( ...
ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी उटावद दरवाजा परिसरात पोलिसांनी काही ठिकाणी बॅरिकेट्स लावून प्रवेश निषिद्ध असे बोर्ड लावले होते. ...
सोमवारी (दि.१८) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या शिष्टमंडळाने पाण्डेय यांची भेट घेतली. या भेटीत साधकबाधक चर्चा करण्यात आली. शासनाच्या अटी-शर्तींचे पालन करत शांततेत ईद-ए-मिलादचा सण साजरा करावा असे आवाहन पाण्ड ...
मनमाड : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी मुस्लीम बांधवांना शासन परिपत्रकाची माहिती देत, ईद ही शासनाच्या गाईडलाईननुसार साजरी करण्यात यावी अस ...
इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईद (ईद-उल-फित्र) शुक्रवारी (दि.१४) शहरासह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने शासनाच्या नियमांचे पालन करत उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीही शहरातील शहाजहांनी ईदगाहवर सामूहिक नमाज पठणाचा सोहळा ह ...
कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सकाळी ११ नंतर विविध ठिकाणच्या शहरांमध्ये व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय बंद करावे लागत आहेत. ...