लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ईद ए मिलाद

ईद ए मिलाद, मराठी बातम्या

Eid e milad, Latest Marathi News

इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस दरवर्षी  ईद ए मिलाद म्हणून मुस्लीम बांधव साजरा करतात. यादिवशी ठिकठिकाणी जुलूस काढण्यात येतो. मशिदींमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होतात.   येत्या रविवारी ईद ए मिलाद सर्वत्र साजरी होत आहे
Read More
स्वातंत्र्यानंतर प्रथमच घरात अदा झाली ईदची नमाज; इतर खर्च टाळून मुस्लिम बांधवांकडून सामाजिक उपक्रम - Marathi News | Eid prayers were offered at home for the first time since independence; Social activities by Muslim brothers avoiding other expenses | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :स्वातंत्र्यानंतर प्रथमच घरात अदा झाली ईदची नमाज; इतर खर्च टाळून मुस्लिम बांधवांकडून सामाजिक उपक्रम

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्वातंत्र्यानंतर यंदा प्रथमच मुस्लिम बांधवांनी सार्वजनिक नव्हे तर घरातच ईद-उल फित्र साध्या पद्धतीने साजरी केली. सोमवारी सकाळी सात ते नऊ या वेळेत घरोघरी नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर कुटुंबीयांनी एकमेकांना तसेच फोनवरून व स ...

रमजान : इस्लाम धर्मातील पवित्र महिना - Marathi News |  Ramadan: The Holy Month of Islam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रमजान : इस्लाम धर्मातील पवित्र महिना

नमाज हाही एक प्रकारे शास्त्रीय प्रकारच म्हणावा लागेल. कुरआनातील आयतींचे पठण नमाजमध्ये केले जाते. ...

साकुरमधील मुस्लिम बांधव घरातच रमजान ईद साजरी करणार; मुस्लिम जमात ट्रस्टचा निर्णय - Marathi News | Muslim brothers in Sakura will celebrate Ramadan Eid at home; Decision of the Muslim Jamaat Trust | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साकुरमधील मुस्लिम बांधव घरातच रमजान ईद साजरी करणार; मुस्लिम जमात ट्रस्टचा निर्णय

संगमनेर तालुक्यातील साकूर येथील मुस्लिम बांधव अत्यंत साध्या पध्दतीने घरातच औपचारिक विधी पार पाडत यंदा रमजान ईद साजरी करणार आहे, अशी माहिती मुस्लिम जमात ट्रस्ट, साकूरचे अध्यक्ष इसाक पटेल व मुस्लिम सेवा संघ अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी दिली.  ...

प्रेषित पैगंबरांनी दिलेल्या तत्त्वांचे आचरण व्हावे : प्रवीण मुंढे - Marathi News | Follow the principles given by the Prophet: Praveen Munde | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :प्रेषित पैगंबरांनी दिलेल्या तत्त्वांचे आचरण व्हावे : प्रवीण मुंढे

प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. शिवाय त्यांनी दिलेल्या शांती, प्रेम, सद्भावना, मानवता या तत्त्वांचे आचरण सर्वांनी करावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले. ...

ईद-ए-मिलादनिमित्त मिरवणूक - Marathi News | Eid-e-Milad procession | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ईद-ए-मिलादनिमित्त मिरवणूक

‘हमारे मुल्क-ए-हिंदोस्ता को तरक्की अता फरमा..., मुल्क हिंदोस्ता में अम्नो-अमान, भाईचारा कायम फरमा..., मुल्क के दुश्मनो के मनसुबे को नेस्तनाबूत फरमा..., अशी प्रार्थना करत शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर ...

ईद-ए-मिलाद : ऐ अल्लाह, हमारे मुल्क हिंदोस्ता को तरक्की अता फरमा... - Marathi News | Eid-e-Milad: O Allah, promote our country Hindutva ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ईद-ए-मिलाद : ऐ अल्लाह, हमारे मुल्क हिंदोस्ता को तरक्की अता फरमा...

शहराची मुख्य मिरवणूक दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास जुन्या नाशकातील चौक मंडई येथून खतीब यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. प्रारंभी त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. ...

ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी  - Marathi News | Eid-e-Milad celebrated with enthusiasm | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी 

बुलडाण्यात अमन रथ द्वारे शांतिचा संदेश देत मुस्लिम बांधवानी बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकातुन जामा मस्जिद पर्यंत अमन रथ काढण्यात आला. ...

वडाळागावात जुलूस उत्साहात; सजावटीने पालटले गावाचे रूप - Marathi News | Procession in Wadalagagon excited; The shape of a decorated village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळागावात जुलूस उत्साहात; सजावटीने पालटले गावाचे रूप

जामा गौसिया मशिदीचे मुख्य इमाम मौलाना कारी जुनेद आलम यांच्या नेतृत्वाखाली वडाळागावातून सकाळी ‘जुलूस-ए-मुहम्मदी’ची मिरवणूक काढण्यात आली. ...