लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

'पुण्याचा अजेंडा आधीपासूनच तयार, आता आम्ही गती देऊ' देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधानं - Marathi News | 'Pune agenda is already ready, now we will accelerate it' Devendra Fadnavis' big statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुण्याचा अजेंडा आधीपासूनच तयार, आता आम्ही गती देऊ' देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधानं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,' पुणेकरांनी या पुस्तकांच्या प्रदर्शनाला जो प्रचंड प्रतिसाद दिला होता. तो खरोखर थक्क करणारा होता.' ...

पणजीत पदव्या देणारी फॅक्टरी; पती बनले प्राचार्य, पत्नी व मुले फ्रंट ऑफिस स्टाफ - Marathi News | fraud degree factory in goa husband became principal and wife and children become front office staff | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीत पदव्या देणारी फॅक्टरी; पती बनले प्राचार्य, पत्नी व मुले फ्रंट ऑफिस स्टाफ

संचालक व इतर अटकेत, पोलिसांकडून धरपकड ...

अन्न, प्रवास, शिक्षण की आरोग्य.. भारतीय सर्वाधिक खर्च कुठे करतात? कोणत्या खर्चात केली कपात? - Marathi News | indian consumer spending see shift towards health and education | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अन्न, प्रवास, शिक्षण की आरोग्य.. भारतीय सर्वाधिक खर्च कुठे करतात? कोणत्या खर्चात केली कपात?

Indian Consumer Spending : गेल्या १० वर्षात भारतीयांच्या खर्च करण्याच्या सवयींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. नॅशनल अकाउंट स्टॅटिस्टिक्स २०२४ नुसार जी आकडेवारी समोर आली आहे, ती धक्कादायक आहे. ...

ना पुस्तकं, ना कोचिंग, ना इंटरनेट... गरीब शेतकऱ्याच्या मुलाने कशी पास केली NEET परीक्षा? - Marathi News | odisha tribal student sanatan pradhan struggle to crack neet in first attempt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना पुस्तकं, ना कोचिंग, ना इंटरनेट... गरीब शेतकऱ्याच्या मुलाने कशी पास केली NEET परीक्षा?

सनातन प्रधान ओडिशातील ताडीमाहा नावाच्या दुर्गम गावातील आहे. तेथील तरुणांना ना करिअरच्या अनेक संधी आहेत ना इंटरनेटची उपलब्धता. ...

शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी तीन कोटी - Marathi News | 3 crores to install CCTV cameras in schools | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी तीन कोटी

शहरात महापालिकेच्या सुमारे २८०हून अधिक शाळा आहेत. ...

कतरिना कैफ की विकी कौशल? कोण सर्वात जास्त शिकलेलं; जाणून घ्या... - Marathi News | Katrina Kaif And Vicky Kaushal Education Details Who Is More Educated | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ की विकी कौशल? कोण सर्वात जास्त शिकलेलं; जाणून घ्या...

कतरिना कैफ आणि विकी कौशल बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे. ...

Police Bharti 2024: मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेला मुहूर्त कधी मिळणार? शासनाला विद्यार्थ्यांचा सवाल - Marathi News | When will Mumbai police recruitment written exam be scheduled? Question of the students to the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेला मुहूर्त कधी मिळणार? शासनाला विद्यार्थ्यांचा सवाल

मुंबई पोलीस शिपाई, चालक, बॅण्डसमन व मुंबई कारागृह पोलीस यांची लेखी परीक्षा अद्यापही न झाल्यामुळे उमेदवार लेखी परीक्षेच्या प्रतिक्षेत ...

'स्वारातीम' विद्यापीठाचा अजब कारभार, परीक्षेच्या दिवशी केंद्रावर देणार प्रवेश पत्र, परीक्षार्थीत संभ्रम - Marathi News | Strange administration of SRTM University, admit card to be given at center on exam day, confusion among examinees | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'स्वारातीम' विद्यापीठाचा अजब कारभार, परीक्षेच्या दिवशी केंद्रावर देणार प्रवेश पत्र, परीक्षार्थीत संभ्रम

परीक्षा विभाग म्हणते, परीक्षेपासून कोणीही वंचित राहणार नाही ...