Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या २३ फेब्रुवारीच्या बैठकीत निकषात बसणारे १५ प्रस्ताव सोडून उर्वरित २३८ कॉलेजचे प्रस्ताव फेटाळले होते. ...
Corona Virus : ठाण्यातील झेप प्रतिष्ठान ही 'प्रोजेक्ट एकलव्य' २०२१ अंतर्गत कोरोनामुळे घरात कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झालेल्या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणार आहे. दोन दिवसांत ९० गरजूंनी संस्थेशी संपर्क केला आहे. ...
कोरोनाकाळात शिक्षण ‘लॉक’ आहे. आता तरी शाळा सुरू होतील की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. मात्र, मध्यंतरी महसूल खात्याने शिक्षकांची वेगवेगळ्या जबाबदारी हाताळण्यासाठी कर्तव्यावर नेमणूक केली होती. दरम्यान, वाईन शॉपीवरही गुरुजींची नोंदणी करण्यासाठी नियुक्त ...
राज्य शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत येता येणार नाही. शहरी भागात ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय असला तरी आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांना मात्र तो पर्यायही अवलंबिणे कठीण असल्याने आदिवासी विकास विभागाने शिक्षण ...