Goa SSC Result 2021: गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला असून बोर्डाच्या इतिहासात प्रथमच ९९.७२ टक्के एवढा विक्रमी निकाल लागलेला आहे. ...
Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university : परीक्षा विभागाने बी.कॉम प्रथम सत्र वर्षाच्या कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयाचा सलग तीनवेळा वेगवेगळा निकाल जाहीर केल्यामुळे गोंधळात वाढ झाली. ...
डॉ. सुभाष विजयन यांनी केलेल्या या याचिकेवर कोणताही आदेश देण्यास सर्वोच्च न्या. एल. नागेश्वर राव यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने नकार दिला होता. न्यायालय ही याचिका फेटाळून लावण्याच्या बेतात होते. ...
शालेय शिक्षणमंत्र्यांनी कायद्यात सुधारणा करून फी मध्ये 50 टक्के सवलत देत राज्यातील पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. ...
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाकडील पदभरती वगळता अन्य विभागाने नवीन पदभरती करू नये, असे वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये निर्देश असल्याने ही भरती प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली होती. ...
सेतू अभ्यासक्रम राबवित असताना हस्तपुस्तिका उपलब्ध झालेल्या नाहीत. हा अभ्यासक्रम ऑनलाईन राबवावा की ऑनलाईन हेच स्पष्ट होत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन पोहोचणे शक्य नाही. ग्रामीण भागातील पालकांचे अँड्रॉइड मोबाईल असले तरी ते त्यांच्या ...