एकदा का प्रभारी चार्ज दिले की मग जबाबदारीतून पळ काढायला संधी मिळते, असेच अधिकाऱ्यांसह अनेकांचे खासगीत म्हणणे असते. त्यामुळे ‘प्रभारी’ पदाच्या टाेपीखाली दडलंय काय? ...
Sonajharia Minz : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कॉम्पूटर सायन्स विभागाच्या प्रोफेसर डॉ. सोनाझरिया मिंज यांनी असंख्य आव्हानांना तोंड देत इतिहास रचला आहे. शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. ...
Financial Guide : अलीकडच्या काळात अनेक जोडपी मुलं जन्माला घालण्यास टाळाटाळ करत आहेत. यामागे अनेक कारणे आहेत. पण, यातही आर्थिक खर्च हे महत्त्वाचे मानले जाते. ...
BJP Chandrakant Patil News: हिंदीला विरोध करत असाल तर इंग्रजीलाही विरोध करा. इंग्रजी चालते, पण हिंदी चालत नाही हे मला काही कळत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ...