लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

तुमच्या मुलांची शाळा बोगस तर नाही ? ऍडमिशनपूर्वी या कागदपत्रांची करा तपासणी - Marathi News | Is your child's school fake? Check these documents before admission | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तुमच्या मुलांची शाळा बोगस तर नाही ? ऍडमिशनपूर्वी या कागदपत्रांची करा तपासणी

Gadchiroli : प्रवेशावेळी पालकांनी दक्षता बाळगावी; सत्र वाया जाण्याचा धोका ...

“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले - Marathi News | uddhav thackeray clearly opposed to hindi language compulsory in maharashtra as per new national education policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले

Uddhav Thackeray News: घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करून दाखवा. तिथला प्रत्येक माणूस मराठी बोलला पाहिजे असे करून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले. ...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी ‘ॲक्शन प्लॅन’; आता शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीवर भर - Marathi News | 'Action plan' for quality education of tribal students; Now focus on improving the quality of teachers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी ‘ॲक्शन प्लॅन’; आता शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीवर भर

Amravati : अमरावती विभागाचा पुढाकार; शासकीय, अनुदानित आश्रमशाळांच्या शिक्षकांचे २१ ते २९ एप्रिलदरम्यान प्रशिक्षण ...

मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा - Marathi News | We will not tolerate the loss of Marathi language Supriya Sule warns the state government over the imposition of Hindi language | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा

नवे शिक्षण धोरण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात येत आहे, ते धोरण आम्ही येऊ देणार नाही ...

छत्रपती संभाजीनगर: एम.फिल. धारक प्राध्यापक रडारवर, पात्रता कागदपत्रांची होणार तपासणी - Marathi News | Got a professor's job with a bogus M.Phil degree In Chhatrapati Sambhajinagar, education department checks the qualifications of all professors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एम.फिल. धारक प्राध्यापक रडारवर, पात्रता कागदपत्रांची होणार तपासणी

Chhatrapati Sambhajinagar: बोगस पदव्या प्रकरणामुळे उच्च शिक्षण सहसंचालकांनी महाविद्यालयांकडून माहिती मागवली. ...

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी उपसंचालक नरड, नाईक सायबर पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Deputy Director Narad, Naik in custody of Cyber Police in Shalarth ID scam case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी उपसंचालक नरड, नाईक सायबर पोलिसांच्या ताब्यात

दोन दिवस होणार चौकशी : आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता ...

“हिंदू, हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा BJPचा अजेंडा, भाषेची सक्ती रद्द करा”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal opposed hindi language compulsory in maharashtra as per new national education policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हिंदू, हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा BJPचा अजेंडा, भाषेची सक्ती रद्द करा”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: मराठी भाषा बोलणारे हिंदू नाहीत का? सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून, तो त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...

हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे” - Marathi News | aaditya thackeray reaction over hindi compulsory in maharashtra as per new education policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”

Aaditya Thackeray News: बिहारची निवडणूक येत आहे, भाजपाला तिथे गरज आहे. तुम्ही हिंदीचा विषय घ्या, आम्ही मराठीचा घेतो. दोघांचा फायदा, असे सांगत आदित्य ठाकरेंनी महायुतीवर टीका केली. ...