लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

दौंडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांची सामूहिक कॉपी; परीक्षा केंद्र संचालकांसह ९ शिक्षकांवर गुन्हा दाखल - Marathi News | Mass Copy of Daund Class XII Students A case has been registered against 9 teachers along with the examination center director | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांची सामूहिक कॉपी; परीक्षा केंद्र संचालकांसह ९ शिक्षकांवर गुन्हा दाखल

बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण मंडळाकडून प्रयत्न होत असताना सामूहिक कॉपीच्या प्रकाराने तालुक्यात खळबळ ...

बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्याचे प्रमाण वाढतंय; फिजिक्सच्या पेपरला ५० बहाद्दरांवर कारवाई - Marathi News | Copying is on the rise in class 12 exams Physics paper action against 50 braves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्याचे प्रमाण वाढतंय; फिजिक्सच्या पेपरला ५० बहाद्दरांवर कारवाई

विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्यावर त्यांना पुढील पेपरवर प्रतिबंध केला जातो व त्यामुळे त्यांचे वर्ष वाया जाते ...

जळगाव : नवीन धोरणात पदवीच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करावी लागणार - Marathi News | Under the new policy graduate students will have to do internship jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नवीन धोरणात पदवीच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करावी लागणार

डॉ. नितीन करमळकर यांची माहिती, विद्यापीठात प्र-कुलगुरुंसमवेत सुकाणू समितीची बैठक ...

इंग्रजीच्या रुबाबासमोर मराठीतून संशोधनाचा टक्का वाढतोय - Marathi News | The percentage of research in Marathi is increasing in front of English in Dr.BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंग्रजीच्या रुबाबासमोर मराठीतून संशोधनाचा टक्का वाढतोय

भारतीय भाषेतील संशोधनाचे वाढलेले प्रमाण आणि संशोधनातील गुणवत्ता राखण्यासाठी प्लॅगॅरिझम साॅफ्टवेअर घेऊन ते शोधप्रबंधांच्या तपासणीची तयारी विद्यापीठाने सुरू केली असल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सांगितले. ...

देवगिरी महाविद्यालयाचा विद्यापीठाकडे स्वायत्त होण्यासाठी प्रस्ताव - Marathi News | Proposal of Devagiri College to become autonomous to the Dr.BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवगिरी महाविद्यालयाचा विद्यापीठाकडे स्वायत्त होण्यासाठी प्रस्ताव

देवगिरी महाविद्यालय स्वायत्ततेच्या दिशेने प्रवास करत असल्याचे मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये स्पष्ठ केले होते. त्यानुसार महाविद्यालयाने पाऊले टाकली. ...

मृत विद्यार्थिनीच्या पालकांना फीची नोटीस; उरणमधील शाळा व्यवस्थापनाचा प्रताप - Marathi News | Notice of fee to parents of died student; action of school management in Uran | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मृत विद्यार्थिनीच्या पालकांना फीची नोटीस; उरणमधील शाळा व्यवस्थापनाचा प्रताप

उरण तालुक्यातील नामांकित उरण एज्युकेशन सोसायटीची यूईएस इंग्रजी माध्यमाची बारावीपर्यंत शाळा आहे. ...

‘कुठे हवेय नवे काॅलेज, नवा अभ्यासक्रम?’; विद्यापीठाचे सर्वेक्षण, तुम्हीही ऑनलाईन कळवा - Marathi News | 'Where do we want a new college, a new curriculum?'; Dr.BAMU survey, you also report online | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘कुठे हवेय नवे काॅलेज, नवा अभ्यासक्रम?’; विद्यापीठाचे सर्वेक्षण, तुम्हीही ऑनलाईन कळवा

सुजाण नागरिक, शिक्षणतज्ज्ञांनी गरजांसह मते नोंदवण्यासाठी दिली ऑनलाइन लिंक ...

वडिलाचा मृतदेह घरात, मुलगा बारावीच्या परीक्षेला केंद्रात; पेपर सोडवून आल्यावर अंत्यसंस्कार - Marathi News | Father's dead body at home, son at center for 12th examination paper | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वडिलाचा मृतदेह घरात, मुलगा बारावीच्या परीक्षेला केंद्रात; पेपर सोडवून आल्यावर अंत्यसंस्कार

क्रूर नियतीनेही घेतली प्रतीकची परीक्षा ...