लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

नीट,जेईई क्लासेसचा लाखोंचा खर्च कसा करणार? आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण द्या - Marathi News | Provide free training to tribal students, demand of tribal Forum to State Govt | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नीट,जेईई क्लासेसचा लाखोंचा खर्च कसा करणार? आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण द्या

नवीन योजना तयार करण्याची मागणी; ट्रायबल फोरमचा पुढाकार, आदिवासी मंत्री, आयुक्तांना पत्र ...

शिक्षणासाठी घराचा त्याग अन् भारतीय स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे हुतात्मा राजगुरू - Marathi News | Martyr Rajguru who sacrificed his home for education and sacrificed everything for Indian freedom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षणासाठी घराचा त्याग अन् भारतीय स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे हुतात्मा राजगुरू

भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक क्रांतिकारकांनी आपलं सर्वस्व या मातीमध्ये अर्पण केलं, त्यापैकीच एक विशेष नाव म्हणजे हुतात्मा राजगुरू ...

विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ; पुणे महापालिका शाळांच्या १०० इमारतीत अग्निशामक यंत्रणा नसल्याची धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Playing with students lives There is a shocking information that Pune Municipal Schools are not in 100 buildings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ; पुणे महापालिका शाळांच्या १०० इमारतीत अग्निशामक यंत्रणा नसल्याची धक्कादायक माहिती समोर

शाळांमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे काय, असा सवाल होतोय उपस्थित ...

गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा; तरुणाला उच्च शिक्षणासाठी ४५ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर - Marathi News | 45 lakh scholarship announced for Gadchiroli's Bodhi Ramteke for higher education abroad | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा; तरुणाला उच्च शिक्षणासाठी ४५ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर

जगातील १५ स्कॉलर्समध्ये निवड : वंचित, तळागाळातील घटकांसाठीच्या कामाची परदेशात दखल ...

दहावी, बारावीचा निकाल वेळेवरच!, उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात - Marathi News | 10th, 12th result on time!, answer sheet checking has started | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावी, बारावीचा निकाल वेळेवरच!, उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात

दहावी, बारावी उत्तरपत्रिका तपासणीसह पहिली ते नववी व अकरावी-बारावीचे वर्ग नियमित सुरू झाले असून शालेय कामकाजाला सुरुवात झाल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी दिली आहे. ...

ग्रामीण मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी लातूर जिल्हा परिषदेच्या केंद्रस्थानी शिक्षण! - Marathi News | Education at the center of Latur Zilla Parishad to increase the quality of rural children! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ग्रामीण मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी लातूर जिल्हा परिषदेच्या केंद्रस्थानी शिक्षण!

३५ कोटींचे शिलकीचे अंदाजपत्रक; आरोग्य, कृषी, पशुसंवर्धनमध्ये नवीन योजना ...

कौतुकास्पद; मुलांच्या शिक्षणासाठी गरीब दुधवाला सरसावला; आयुष्यभराची कमाई केली दान - Marathi News | Rajasthan Dungarpur Madu Rebari 65 years old man donated 3 lakhs for school building | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद; मुलांच्या शिक्षणासाठी गरीब दुधवाला सरसावला; आयुष्यभराची कमाई केली दान

सरकारी शाळेत खोल्या अपुऱ्या पडत होत्या, बांधकामासाठी वृद्ध दुध विक्रेत्याने केली मोठी मदत. ...

प्रवेशापासून निकालापर्यंत सर्व प्रक्रिया सिंगल विंडोतून, नव्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणीचा मानस - Marathi News | All processes from admission to result through a single window, to be implemented from the new academic year onwards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवेशापासून निकालापर्यंत सर्व प्रक्रिया सिंगल विंडोतून, नव्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणीचा मानस

सोमवारी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय सभेमध्ये विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थी सुविधांवर भर देणारा अर्थसंकल्प जाहीर करण्याचा प्रयत्न केला. ...