लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

नाना पटोलेंना विद्यापीठात 'नो एन्ट्री'; विद्यार्थी संघटनांची विनंती विद्यापीठाने धुडकावली - Marathi News | No Entry to Nana Patole in pune university The rejected the request of the student unions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाना पटोलेंना विद्यापीठात 'नो एन्ट्री'; विद्यार्थी संघटनांची विनंती विद्यापीठाने धुडकावली

आमची कोणी अडवणूक केल्यास अथवा काही अनुचित प्रकार घडल्यास विद्यापीठ प्रशासन जबाबदार, विद्यार्थी संघटनांचा इशारा ...

MHT CET Exam: एमएचटी सीईटी परीक्षेला मंगळवारपासून सुरूवात - Marathi News | MHT CET exam starts from Tuesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MHT CET Exam: एमएचटी सीईटी परीक्षेला मंगळवारपासून सुरूवात

एमएचटी सीईटी २०२३ (पीसीबी ग्रुप) चे प्रवेश पत्र उमेदवारांना दिनांक १० मे, २०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात येईल ...

‘कोविड बॅच’ने केली कमाल, यंदा बारावीचा उच्चांकी ९५.४६ टक्के निकाल - Marathi News | covid batch has achieved the maximum this year the highest 95 46 percent result of 12th in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘कोविड बॅच’ने केली कमाल, यंदा बारावीचा उच्चांकी ९५.४६ टक्के निकाल

गोवा शालान्त मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. ...

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती नाही - Marathi News | There is no scholarship yet for 10th and 12th students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती नाही

पुणे महापालिकेच्या हद्दीत दहावी व बारावीच्या परीक्षेत परिक्षेत ८०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते ...

विद्येच्या माहेरघरात विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कोणाला संधी मिळणार? राज्यातून २७ उमेदवार - Marathi News | Who will get a chance for the post of Vice Chancellor of the University in the home of education? 27 candidates from the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्येच्या माहेरघरात विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कोणाला संधी मिळणार? राज्यातून २७ उमेदवार

कुलगुरू निवड समितीमार्फत शिफारस केलेल्या २७ पैकी तब्बल ११ उमेदवार हे पुणे विद्यापीठातीलचं ...

पायभूत सुविधा, मनुष्यबळाचा अभाव; विद्यापीठाचा चार महाविद्यालयांना ‘नो ॲडमिशन’चा दणका - Marathi News | Lack of infrastructure, manpower; Dr.BAMU's 'no admission' action on four colleges | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पायभूत सुविधा, मनुष्यबळाचा अभाव; विद्यापीठाचा चार महाविद्यालयांना ‘नो ॲडमिशन’चा दणका

निश्चित कालमर्यादेत महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ तसेच अन्य आवश्यक बाबींची पूर्तता करण्यास संबंधितांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. ...

RTE प्रवेशात ऑनलाइनचा अडथळा; पालकांची धावपळ, प्रवेशासाठी चारच दिवस शिल्लक - Marathi News | Online barrier to RTE admission access Parents rush only four days left for admission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :RTE प्रवेशात ऑनलाइनचा अडथळा; पालकांची धावपळ, प्रवेशासाठी चारच दिवस शिल्लक

प्रवेशासाठी ८ मे शेवटची तारीख असून पुन्हा सर्व्हर डाउन झाल्याने चार दिवसांत राहिलेले प्रवेश होणार का? पालकांचा सवाल ...

RTE : अकोला जिल्ह्यात तीन दिवसांत ८१४ बालकांच्या प्रवेशांचे आव्हान - Marathi News | RTE: Challenge of admission of 814 children in three days in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :RTE : अकोला जिल्ह्यात तीन दिवसांत ८१४ बालकांच्या प्रवेशांचे आव्हान

आरटीईअंतर्गत निवड झालेल्या बालकांना शाळेत प्रवेश निश्चित करण्यासाठीची मुदत ८ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. ...