लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

D.Ed चे बुरे दिन... राज्यभरात केवळ ३,९४७ विद्यार्थ्यांचा डी. एड्.ला प्रवेश - Marathi News | Bad day for D.Ed... Only 3,947 students across the state D. Access to Ed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :D.Ed चे बुरे दिन... राज्यभरात केवळ ३,९४७ विद्यार्थ्यांचा डी. एड्.ला प्रवेश

गुरुजी कशाला व्हायचे रे बाबा? ...

विद्यार्थ्यांनाे, डी.एड. बंद हाेणार नाही, हा ‘अपग्रेडेशन’चा काळ - Marathi News | Students, D.Ed. won't close, it's currently undergoing an 'upgradation' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांनाे, डी.एड. बंद हाेणार नाही, हा ‘अपग्रेडेशन’चा काळ

तज्ज्ञ समिती करेल निरीक्षण : डी.एड.चे बी.एड.मध्ये हाेईल रूपांतरण ...

गावातील खाजगी संस्था बंद करा अन् ZP शाळा वाचवा; सिंदखेड ग्रामपंचायतीच्या ठरावाची चर्चा - Marathi News | Close private institutions and save ZP schools; Discussion of resolution of Sindkhed Gram Panchayat | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गावातील खाजगी संस्था बंद करा अन् ZP शाळा वाचवा; सिंदखेड ग्रामपंचायतीच्या ठरावाची चर्चा

गावातील खाजगी संस्था कायमस्वरुपी बंद करण्यात यावी, अशी मागणीही शिक्षण विभागाकडे ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे केली आहे. ...

तालमी करताना वडापाववर दिवस काढायचो! सोनाली कुलकर्णींनी उलगडल्या पुरूषोत्तमच्या आठवणी - Marathi News | We used to spend the day on vadapav during rehearsals! Purushottam's memories revealed by Sonali Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तालमी करताना वडापाववर दिवस काढायचो! सोनाली कुलकर्णींनी उलगडल्या पुरूषोत्तमच्या आठवणी

तालिम करताना वडापाव आणि चहा मिळायचा, जर एक्स्ट्रा चहा आला, तर तो आनंद दिवाळीसारखा असायचा ...

वर्गात मुले दोन, एकाने मारली दांडी तर शिकवायचे कोणाला ? मावळातील भीषण परिस्थिती - Marathi News | If there are two children in the class one of them hits a stick who will teach Terrible conditions in Mawal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्गात मुले दोन, एकाने मारली दांडी तर शिकवायचे कोणाला ? मावळातील भीषण परिस्थिती

कमी पटसंख्या असलेल्या शाळेत शिकवताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे ...

अशीही चित्तरकथा! ८१ वर्षांचा प्राध्यापक हक्काच्या वेतन, पेन्शनसाठी देतोय ३९ वर्षांपासून लढा - Marathi News | 81-year-old professor has been fighting for 39 years for rightful wages and pension | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अशीही चित्तरकथा! ८१ वर्षांचा प्राध्यापक हक्काच्या वेतन, पेन्शनसाठी देतोय ३९ वर्षांपासून लढा

हक्काच्या वेतन, पेन्शनपश्न वंचित प्राध्यापकाने दोन वेळा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ...

माजी सैनिकांना शिक्षणात सुवर्णसंधी, बी.ए.ची पदवी मिळणार - Marathi News | Ex-servicemen will get a golden opportunity in education, B.A | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी सैनिकांना शिक्षणात सुवर्णसंधी, बी.ए.ची पदवी मिळणार

आंध्र विद्यापीठ व केंद्रीय सैनिक बोर्ड यांच्यात करार : कला शाखेतील बी.ए. पदवी मिळणार ...

महाज्योतीच्या २० प्रशिक्षणार्थ्यांची विक्रीकर सहाय्यकपदी निवड; चंद्रपूरचा राहुल विजय जेंगठे राज्यात प्रथम - Marathi News | Selection of 20 trainees of Mahajyoti as Sales Tax Assistants; Chandrapur's Rahul Vijay Jengathe first in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाज्योतीच्या २० प्रशिक्षणार्थ्यांची विक्रीकर सहाय्यकपदी निवड; चंद्रपूरचा राहुल विजय जेंगठे राज्यात प्रथम

वर्ष २०२०-२१ या आर्थिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी परिक्षा प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आलेली आहे. ...