लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

तंत्रज्ञानाचा वापर 'लॅब टू लॅण्ड' झाला पाहिजे; कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंची अपेक्षा  - Marathi News | Technology should be used 'lab to land'; Vice Chancellor Dr. Pramod Yevale Expecting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तंत्रज्ञानाचा वापर 'लॅब टू लॅण्ड' झाला पाहिजे; कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंची अपेक्षा 

विद्यापीठात ’ड्रोन तंत्रज्ञानाचे शेतीसाठी उपयोजन’ वर कार्यशाळेस सुरुवात ...

विद्यापीठात पदव्युत्तरच्या प्रवेशासाठी २१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; रिक्त जागांवर थेट प्रवेश - Marathi News | Extension of deadline till August 21 for postgraduate admissions in the Dr.BAMU; Direct entry to seats in 55 Depts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात पदव्युत्तरच्या प्रवेशासाठी २१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; रिक्त जागांवर थेट प्रवेश

५५ विभागातील रिक्त जागांवर 'फर्स्ट कम फर्स्ट अॅडमिशन बेसिस'वर हे प्रवेश देण्यात येणार आहेत. ...

स्वतंत्र ट्रॅक नसल्याने अडथळ्यांची शर्यत; सायकलपटूंच्या चाकांना गती मिळेना! - Marathi News | Obstacle race as there is no separate track for cycling; Cyclists' wheels do not get speed! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :स्वतंत्र ट्रॅक नसल्याने अडथळ्यांची शर्यत; सायकलपटूंच्या चाकांना गती मिळेना!

शहरात पाच वर्षांच्या बालकांपासून ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या बहुतांश जणांना सायकलिंगचा छंद लागला आहे. ...

फळ्याकडे पहावे की पडक्या भिंती, छताकडे? विद्यार्थी, शिक्षकांवर घोंगावते संकट  - Marathi News | Should you look at the board or the fallen walls, the ceiling? Students and teachers are facing a crisis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फळ्याकडे पहावे की पडक्या भिंती, छताकडे? विद्यार्थी, शिक्षकांवर घोंगावते संकट 

निजामकालीन शाळा खोल्या बांधकामाचा चकवा ...

१३ हजार विद्यार्थ्यांना अकरावीत ॲडमिशन; तिसऱ्या फेरीची यादी जाहीर - Marathi News | 11th admission to 13 thousand students; Third round list announced | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :१३ हजार विद्यार्थ्यांना अकरावीत ॲडमिशन; तिसऱ्या फेरीची यादी जाहीर

प्रवेशप्रक्रियेतील उर्वरित जागांवर येत्या काळात एटिकेटी आणि फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशप्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. ...

शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेला रोल मॉडेल मानून अभ्यास करावा; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन - Marathi News | Educational institutes should consider Institute of Chemical Technology as a role model; Appeal of Minister Chandrakant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेला रोल मॉडेल मानून अभ्यास करावा; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

माटुंगा येथे रसायन तंत्रज्ञान संस्थेमध्ये  परिसरात १३ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ...

प्राध्यापक निलंबन प्रकरणाचे पडसाद, हिंदी विश्वविद्यालयात तणाव; कुलगुरुंच्या वाहनाला विद्यार्थ्यांचा घेराव - Marathi News | professor suspension case, tension in MGA Hindi University; Students surround VC's car | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्राध्यापक निलंबन प्रकरणाचे पडसाद, हिंदी विश्वविद्यालयात तणाव; कुलगुरुंच्या वाहनाला विद्यार्थ्यांचा घेराव

पोलिसांची मोठी कुमक झाली होती दाखल ...

"विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याला आपणच जबाबदार.." अपराधी भावनेतून शिक्षकाचं टोकाचं पाऊल - Marathi News | We are responsible for the students dropping out of school The extreme step of the teacher out of guilt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याला आपणच जबाबदार.." अपराधी भावनेतून शिक्षकाचं टोकाचं पाऊल

विद्यार्थ्यांकडून शौचालय साफ करून घेतल्याने विद्यार्थी शाळा सोडून गेल्याची अपराधीपणाची भावना शिक्षकाच्या मनात होती ...