लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

कृषिमंत्र्यांच्या समर्थक उमेदवाराची माघार; विद्यापीठातील विद्या परिषदेसाठी निवडणूक - Marathi News | Withdrawal of supporting candidate for Agriculture Minister Dhananjay Munde; 4 candidates for 2 seats of Vidya Parishad in the Dr,BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कृषिमंत्र्यांच्या समर्थक उमेदवाराची माघार; विद्यापीठातील विद्या परिषदेसाठी निवडणूक

विद्या परिषदेतून व्यवस्थापन परिषदेवर दोन सदस्य पाठविण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. ...

चिमुकली वर्गातच, वॉचमनने लावले कुलूप; महापालिकेच्या शाळेतील धक्कादायक प्रकार - Marathi News | School ended and the child remained in the classroom, the watchman locked the child and escaped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिमुकली वर्गातच, वॉचमनने लावले कुलूप; महापालिकेच्या शाळेतील धक्कादायक प्रकार

या घटनेमुळे मनपात एकच खळबळ उडाली. ...

अमरावती विद्यापीठाच्या रासेयो संचालकांवर गैरवर्तणुकीचा ठपका; एक कोटींच्या अग्रीम गेला कुठे? - Marathi News | Amravati University RACE Director accused of misconduct; Where did the advance of one crore go? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाच्या रासेयो संचालकांवर गैरवर्तणुकीचा ठपका; एक कोटींच्या अग्रीम गेला कुठे?

डॉ. राजेश बुरंगेना सेवामुक्त करण्यास विद्यापीठाचा नकार, कुलसचिवांनी काढले अधिकार ...

बार्टीचे आयबीपीएस, एलआयसी, रेल्वे परीक्षा प्रशिक्षण बंद; विद्यार्थी सहा महिन्यांपासून प्रतिक्षेत - Marathi News | Barti's IBPS, LIC, Railway exam training stopped, students waiting for six months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बार्टीचे आयबीपीएस, एलआयसी, रेल्वे परीक्षा प्रशिक्षण बंद; विद्यार्थी सहा महिन्यांपासून प्रतिक्षेत

मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप ...

सरकारची हेकेखोरी : शिष्यवृत्तीचे दीड हजार कोटी अडकले कोर्टात - Marathi News | Govt's cussed : One and a half thousand crores of scholarship stuck in court, Colleges in Maharashtra are in trouble | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सरकारची हेकेखोरी : शिष्यवृत्तीचे दीड हजार कोटी अडकले कोर्टात

महाराष्ट्रातील महाविद्यालये अडचणीत : दोन वर्षांपासून केंद्राच्या ६० टक्के निधीचे वांदे ...

विद्यापीठ संलग्न १६७ महाविद्यालयांचे ‘नॅक’ मूल्यांकन नाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्याचे संकेत - Marathi News | No 'NAC' assessment of 167 Amravati university-affiliated colleges; Indications of threat to students' academic future | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठ संलग्न १६७ महाविद्यालयांचे ‘नॅक’ मूल्यांकन नाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्याचे संकेत

प्राचार्यांनो, तुमच्या जबाबदारीवर महाविद्यालयात प्रवेश करा, कुलसचिवांचे पत्र ...

शासकीय आयटीआयमधील देशातील पहिले इन्क्युबेशन सेंटर होणार जालना येथे - Marathi News | The country's first incubation center in government ITIs will be established at Jalna | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासकीय आयटीआयमधील देशातील पहिले इन्क्युबेशन सेंटर होणार जालना येथे

राज्य सरकारने २०१८ पासून महाराष्ट्र राज्य नावीन्यता स्टार्टअप धोरण जाहीर केले होते. या धोरणात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) इन्क्युबेटर सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. ...

छत्रपती संभाजीनगर मनपाच्या गुरू ॲपचा डंका राज्यभर, सर्व शाळात लागू होणार पॅटर्न - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation's Danka Guru app pattern will be implemented across the state, sir schools | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर मनपाच्या गुरू ॲपचा डंका राज्यभर, सर्व शाळात लागू होणार पॅटर्न

सलग तीन दिवस, सात दिवस गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती ॲपवर उपलब्ध होते. ...