लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

शिक्षक ते शिक्षणाधिकारी प्रेरणादायी प्रवास; अल्पावधीतच सोडवले शिक्षकांचे प्रश्न - Marathi News | An Inspirational Journey from Teacher to Education Officer; Jayshree Chavan solved the teacher's questions in a short time | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षक ते शिक्षणाधिकारी प्रेरणादायी प्रवास; अल्पावधीतच सोडवले शिक्षकांचे प्रश्न

प्रश्नांची जाण अन् धाडसी निर्णयक्षमता असलेल्या शिक्षणाधिकारी ...

आता १४१ विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले; वैद्यकीय शिक्षण विभागासोबत चर्चेनंतर घेणार अंतिम निर्णय - Marathi News | admission of 141 students is stopped final decision will be taken after discussion with medical education department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता १४१ विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले; वैद्यकीय शिक्षण विभागासोबत चर्चेनंतर घेणार अंतिम निर्णय

आता राज्य शासन आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय या प्रवेशांविषयी काय निर्णय घेते याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे. ...

मोठी बातमी! बेरोजगारांच्या आशेवर पाणी, विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला राजभवनाचा 'ब्रेक' - Marathi News | Big news! Raj Bhavan's 'break' on university professor recruitment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! बेरोजगारांच्या आशेवर पाणी, विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला राजभवनाचा 'ब्रेक'

सत्ताधाऱ्यांच्या मंजुरीनंतर सत्ताधाऱ्यांनीच केला विरोध ...

आकाशाला रंग निळा कसा, सांगा परावर्तन म्हणजे काय?, विद्यार्थ्यांना प्रयोगाच्या आधारे विज्ञानाचे धडे - Marathi News | Science demonstration lessons to students, an outreach initiative of RTM Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आकाशाला रंग निळा कसा, सांगा परावर्तन म्हणजे काय?, विद्यार्थ्यांना प्रयोगाच्या आधारे विज्ञानाचे धडे

आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये जागली विज्ञानाची गोडी : नागपूर विद्यापीठाचा आउटरिच उपक्रम ...

काश्मिरी पत्रकार सफिना नबी यांना दिलेला पुरस्कार रद्द; विद्यापीठ म्हणते, विसंवादातून दुर्दैवी परिस्थिती उद्भवली - Marathi News | Kashmiri journalist Safina Nabi's award cancelled The university says the dispute led to an unfortunate situation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काश्मिरी पत्रकार सफिना नबी यांना दिलेला पुरस्कार रद्द; विद्यापीठ म्हणते, विसंवादातून दुर्दैवी परिस्थिती उद्भवली

पुरस्कार रद्द होण्यामागे विद्यापीठावर राजकीय दबाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नबी यांनी सांगितले ...

झेडपी शाळांत हाेणार सेवानिवृत्त शिक्षकाची नियुक्ती; विद्यार्थी संघटनेकडून निर्णयावर नाराजी - Marathi News | Appointment of Retired Teacher to ZP Schools; Displeasure over the decision by the student body | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झेडपी शाळांत हाेणार सेवानिवृत्त शिक्षकाची नियुक्ती; विद्यार्थी संघटनेकडून निर्णयावर नाराजी

सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्ती देत आहे हे एकप्रकारे पात्रताधारक बेराेजगारांच्या जखमेवर मीठ चाेळण्याचा प्रकार ...

अनामत रक्कम परत न घेतल्यास खर्चाची मुभा; उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय  - Marathi News | Allowance of expenses if deposit is not withdrawn; Decision of Higher and Technical Education Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनामत रक्कम परत न घेतल्यास खर्चाची मुभा; उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय 

आता विद्यार्थ्यांना दोन वर्षांच्या आत अनामत रक्कम घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. ...

आता महाविद्यालयांमध्येही होणार 'स्टार्टअप', विद्यापीठाचा महाविद्यालयांसोबत सामंजस्य करार - Marathi News | Now there will be 'Startup' in the colleges as well, MoU of the RTM Nagpur university with the colleges | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता महाविद्यालयांमध्येही होणार 'स्टार्टअप', विद्यापीठाचा महाविद्यालयांसोबत सामंजस्य करार

विद्यापीठ इंक्युबेशन केंद्रामार्फत महाविद्यालयात सुरू होत असलेल्या केंद्रातील विद्यार्थ्यांची ज्ञानाच्या देवाण-घेवाणसह क्षमता वाढ केली जाईल. ...