एफटीआयआयच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाल्याचा आरोप करण्याबरोबरच, विद्यार्थी संघटनेने १७ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये आरक्षण धोरणाचे उल्लंघन झाल्याचा देखील दावा केला होता ...
व्यक्ती पूजा न करता लेखन करू, तेव्हाच ते इतिहास लेखन खरे असेल, त्यामुळे बुद्धिभेद करणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तरे दिली जातील, अशी पुस्तके खूप लिहिले पाहिजेत ...
CBSE School News: सुट्ट्यांबाबत सरकारने निर्धारित केलेल्या सर्व नियमांचे सीबीएसई शाळांकडून पालन केले जाते. अशावेळी एका संघटनेच्या दबावामुळे शिक्षण विभाग सर्व सीबीएसई शाळांना वेठीस धरू शकत नाही. ...
तरुण सदनिकेचा दरवाजा बंद करून झोपला होता, दुपारी मित्रांनी त्याला हाक मारली. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मित्रांनी सदनिकेचा दरवाजा तोडला. तेव्हा तो बेशुद्धावस्थेत पडला होता ...
NDA Pune Student Death: ५० बाय २१ मीटर आकाराच्या पोहण्याच्या तलावात तरुणाची हालचाल थांबल्याचे लक्षात येताच प्रशिक्षकाने तत्काळ त्याला पाण्याबाहेर काढून हृदय-फुफ्फुस पुनरुज्जीवन (CPR) दिले, परंतु प्रयत्न निष्फळ ठरले ...
आजच्या काळात बहुतेक तरुणांचे स्वप्न असतं मोठ्या शहरात नोकरी करून चांगलं पॅकेज मिळवण्याचं. पण काही तरुण असे असतात जे पैशांपेक्षा समाधानाला महत्त्व देतात. अशाच तरुणाचं नाव आहे धनराज पाटील. ...
जपानमध्ये एका मुलीसाठी संपूर्ण रेल्वे चालते आणि महाराष्ट्रात मात्र हजारो मुलांना शिक्षणासाठी मैलोन् मैल पायपीट करावी लागते. हा शिक्षणाविषयी भिन्न दृष्टिकोन आहे. ...