लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

१२८ कॉलेजांमध्ये १०० पेक्षा कमी विद्यार्थी - Marathi News | less than 100 students in 128 colleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२८ कॉलेजांमध्ये १०० पेक्षा कमी विद्यार्थी

तब्बल १५ महाविद्यालयांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत, तर ३० महाविद्यालयांमध्ये ३० हून कमी विद्यार्थी असल्याचे चित्र आहे. ...

पाच नव्या महाविद्यालयांना परवानगी; पंधरा वर्षांनंतर दक्षिण मुंबईत नवे कॉलेज  - Marathi News | permission granted for five new colleges new college in south mumbai after fifteen years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच नव्या महाविद्यालयांना परवानगी; पंधरा वर्षांनंतर दक्षिण मुंबईत नवे कॉलेज 

विद्यापीठांतर्गत १५ महाविद्यालये सुरू होणार ...

शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश - Marathi News | audit of school safety measures now mandatory central government orders all state governments | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश

शिक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलावीत, असा आदेश राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारने दिला आहे. ...

Thane: इंग्रजी शाळेसाठी मराठी शाळेची गळचेपी होणार का? पालकांचा आरोप - Marathi News | Thane: Will Marathi schools be replaced by English schools? Parents allege | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: इंग्रजी शाळेसाठी मराठी शाळेची गळचेपी होणार का? पालकांचा आरोप

Thane News: शालेय कामकाजाचे कारण देत सरस्वती मंदिर ट्रस्टच्या मराठी माध्यमाच्या शाळेला अचानक सुट्टी दिल्याचा आरोप करीत शनिवारी शाळेसमोर पालकांनी जमाव केला आणि शाळेविरोधात असंतोष व्यक्त केला. ...

आता प्राचार्यांची सेवानिवृत्ती ६५ व्या वर्षी हाेणार : ना. चंद्रकांत पाटील यांची घोषणा - Marathi News | Now principals will retire at the age of 65: Announcement by N. Chandrakant Patil | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता प्राचार्यांची सेवानिवृत्ती ६५ व्या वर्षी हाेणार : ना. चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Amravati : अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिंसिपल असोसिएशनचे ४० वे राजस्तरीय अधिवेशन ...

पुणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला; सावित्रीच्या लेकीचा जर्मनीत टेनीसचा डंका - Marathi News | pune news vaishnavi Adkar wins bronze at World University Tennis Championship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला; सावित्रीच्या लेकीचा जर्मनीत टेनीसचा डंका

जर्मनी येथे झालेल्या जागतिक विद्यापीठ टेनिस स्पर्धेत पुण्यातील २० वर्षीय वैष्णवी निहार आडकर या मुलीने कास्यपदक पटकावले. ...

बोगस शिक्षक भरतीवर गदा! आता नियुक्तीचे सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड अनिवार्य - Marathi News | Crackdown on bogus teacher recruitment! Now all appointment documents must be uploaded online | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोगस शिक्षक भरतीवर गदा! आता नियुक्तीचे सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड अनिवार्य

Nagpur : शालार्थ आयडीची कागदपत्रे ३० ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अपलोड करणे बंधनकारक ...

विद्यापीठाच्या कारवाईने संस्थाचालक धास्तावले; अनेकांचा निर्णयाला विरोध, कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह - Marathi News | The BAMU university's action has scared the institution's administrators; Many oppose the decision, question the procedure | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या कारवाईने संस्थाचालक धास्तावले; अनेकांचा निर्णयाला विरोध, कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह

कागदपत्रांची पुर्तता करावी त्यानंतर ही अन्याय झाल्याची भावना असेल तर हायकोर्टात दाद मागावी, असे आव्हानच विद्यापीठाने संस्थाचालकांना दिले आहे. ...