जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांशी साधणार संवाद अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू कुरुंदवाड : शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार सोलापूर - कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात साडेचार लाखांहून अधिक भाविक दाखल निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही... जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
Education, Latest Marathi News
विद्यार्थी, प्रश्न, आंदोलन या विरोधात मी नाही, पण आंदोलनांचे स्वरूप कसे असावे, समन्वयाने प्रश्न सोडवता येतील का, याचा विद्यापीठानेही प्रयत्न करावा ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रथम वर्ष नापास झालेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षात प्रोव्हिजनल प्रवेश देण्यास परवानगी दिल्याच्या परिपत्रकावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ...
सात राज्यांतील तब्बल २१,२३९ विद्यार्थ्यांच्या अभ्यासातून काढला निष्कर्ष ...
इराणमधील युद्धजन्य धडकणारी क्षेपणास्त्रे, इराणच्या पोलिसांनी केलेली अटक, अशा कठीण परिस्थितीतही पुण्याच्या अभिजीत गानू यांनी दुचाकीवरून १२६ दिवसांत ३४ देश पार करत लंडन गाठले. ...
Nagpur : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या शिक्षकांच्या नियुक्त्यांना मान्यता दिली आहे. तसेच, त्यांना शालार्थ आयडी जारी करण्यात आले आहेत. ...
हायकोर्ट : राज्य सरकारला नोटीस बजावून यावर २६ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले ...
भूममध्ये पूरग्रस्त साडेसांगवी गावातील शाळा एन.एस.एस.च्या मदतीने पुन्हा सुरू; 'पुराच्या संकटात खरी सामाजिक सेवा', गावकऱ्यांच्या भावना ...
विविध क्षेत्रातील व्यावसायिक, नोकरदार पुढील शिक्षण घेण्याच्या उद्देशाने विधी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचा कल गेल्या काही वर्षांत वाढला आहे. ...