लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

'भविष्य प्रभावी असलेल्या लोकांचे नाहीये, तर..."; गौतम अदानींनी विद्यार्थ्यांना दिले यश मिळवण्याचे धडे - Marathi News | 'The future does not belong to those who are effective, but to those who are willing to learn'; Gautam Adani gives students lessons on achieving success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भविष्य प्रभावी असलेल्या लोकांचे नाहीये, तर..."; गौतम अदानींनी दिले यश मिळवण्याचे धडे

Gautam Adani to Students: अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्वतःच्या आयुष्याचा प्रवास सांगतानाच यशस्वी व्हायचे असेल, तर काय करायला हवे, याबद्दल ते विद्यार्थ्यांशी बोलले.  ...

ह्रदय पिळवटून टाकणारी घटना! मुलाने आयुष्य संपवलं, आईवडिलांनी डोळे केले दान - Marathi News | Heartbreaking incident! Boy ends life, parents donate his eyes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ह्रदय पिळवटून टाकणारी घटना! मुलाने आयुष्य संपवलं, आईवडिलांनी डोळे केले दान

नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात कोटा शहरात तब्बल चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील एका विद्यार्थ्याने शनिवारी आयुष्य संपवलं.  ...

Pimpri Chinchwad: शालेय शिक्षण मंत्री भुसेंची महापालिकेच्या शाळेला अचानक भेट; शिक्षकांसह अधिकाऱ्यांची उडाली धांदल - Marathi News | School Education Minister dada bhuse surprise visit to the municipal school Teachers and officials create ruckus | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शालेय शिक्षण मंत्री भुसेंची महापालिकेच्या शाळेला अचानक भेट; शिक्षकांसह अधिकाऱ्यांची उडाली धांदल

मंत्र्यांच्या या भेटीमुळे तरी महापालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे ...

पुण्याच्या देवयानी करणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारताचे प्रतिनिधित्व - Marathi News | Devyani from Pune will represent India at the World Economic Forum | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या देवयानी करणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारताचे प्रतिनिधित्व

ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या शिष्टमंडळाने निवडलेल्या दोन भारतीयांमध्ये देवयानी यांचा समावेश ...

बापाने ९ वर्षांच्या लेकाचा जीव घेतला, आई पाहतच राहिली; बारामती तालुक्यात धक्कादायक घटना… - Marathi News | Nine-year-old Piyush was murdered by his father because he was not studying and was playing outside; Incident in Baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापाने ९ वर्षांच्या लेकाचा जीव घेतला, आई पाहतच राहिली; बारामती तालुक्यात धक्कादायक घटना…

घरात येऊन अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतोस तु तुझे आईच्याच वळणावर जावुन माझी इज्जत घालवणारा... ...

आरटीईचा परतावा शाळांना मिळणार; शिक्षण विभागाकडून मान्यता - Marathi News | Schools will get RTE refund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरटीईचा परतावा शाळांना मिळणार; शिक्षण विभागाकडून मान्यता

४५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून मान्यता मिळाली आहे. ...

शासकीय, अनुदानित शाळांतील २५ हजार विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये - Marathi News | 25,000 students from government and aided schools in drop boxes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शासकीय, अनुदानित शाळांतील २५ हजार विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये

अनुदानापासून वंचित : गैरहजर राहिल्याचा परिणाम ...

जिल्ह्यातील तीन शाळांचे एकत्रीकरण; शालेय उपक्रम प्रभावीपणे राबविता येणार - Marathi News | Integration of three schools in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यातील तीन शाळांचे एकत्रीकरण; शालेय उपक्रम प्रभावीपणे राबविता येणार

भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद, ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समिती यांना सोयीचे होणार ...