लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

विबग्योर राईज पिंपरी चिंचवडने अकरावी आणि एकात्मिक एसीई कार्यक्रम केला सुरू, शैक्षणिक सेवांचा विस्तार - Marathi News | Vibgyor Rise Pimpri Chinchwad launches 11th and integrated ACE programs, expands educational services | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विबग्योर राईज पिंपरी चिंचवडने अकरावी आणि एकात्मिक एसीई कार्यक्रम केला सुरू, शैक्षणिक सेवांचा विस्तार

एसीई कार्यक्रम इयत्ता ११ वी आणि १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी काळजीपूर्वक डिझाइन केला आहे ...

HSC Exam: पेपरच्या आदल्या दिवशी सैनिक वडिलांचे निधन; दु:ख उराशी बाळगून दिला पेपर - Marathi News | HSC Exam: Soldier father passes away the day before the paper; Paper given with sadness | Latest latur News at Lokmat.com

लातुर :HSC Exam: पेपरच्या आदल्या दिवशी सैनिक वडिलांचे निधन; दु:ख उराशी बाळगून दिला पेपर

सैन्यदलात जवान असलेले वडील सुटीवर आले होते गावी ...

Z P School : निधीअभावी झेडपी शाळांत सीसीटीव्हीचे काम रखडले - Marathi News | Z P School CCTV work in ZP schools stalled due to lack of funds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निधीअभावी झेडपी शाळांत सीसीटीव्हीचे काम रखडले

- भोर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ...

HSC/12th Exam: बारावी परीक्षेत राज्यात १५० गैरप्रकार; छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक - Marathi News | 150 malpractices in the state in 12th exam highest in Chhatrapati Sambhajinagar division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारावी परीक्षेत राज्यात १५० गैरप्रकार; छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक

आजवर आढळलेल्या १५० गैरप्रकारांमध्ये भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेत ७४ गैरप्रकार घडले आहेत ...

स्कूलबस भाड्यात लूट ! शाळा दहा महिने पण भाडे घेतात बारा महिन्यांचे - Marathi News | School bus fare robbery! Schools run for ten months but charge twelve months' fare | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :स्कूलबस भाड्यात लूट ! शाळा दहा महिने पण भाडे घेतात बारा महिन्यांचे

Gadchiroli : शिक्षण विभागासह प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रणच नाही ...

SSC Exam 2025: मुलांनो तयारी झाली का? उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात, राज्यातून १६ लाख विद्यार्थी - Marathi News | Children, are you ready? Class 10th exams start tomorrow, 16 lakh students from the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांनो तयारी झाली का? उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात, राज्यातून १६ लाख विद्यार्थी

विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्धा तास आगोदर म्हणजे १०.३० वाजताच परीक्षा केंद्रांवर पोहचावे ...

जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांना पदोन्नती प्रक्रियेत सामावून घ्या; मॅटचे शासनाला आदेश - Marathi News | Include Zilla Parishad secondary teachers in the promotion process; MAT orders the government | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांना पदोन्नती प्रक्रियेत सामावून घ्या; मॅटचे शासनाला आदेश

येत्या सहा महिन्यांत सुधारित सेवा प्रवेश नियम तयार करण्याचे आदेश मॅटने दिले आहेत. ...

शिवाजी महाराजांचे विचार स्वीकारण्याचा संकल्प युवकांनी करावा - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Youth should resolve to accept the thoughts of Shivaji Maharaj - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजी महाराजांचे विचार स्वीकारण्याचा संकल्प युवकांनी करावा - देवेंद्र फडणवीस

आपली लोकशाही आणि संविधानाचे जतन करण्यासाठी आणि देशाला वैभवाच्या उच्च स्थानी नेण्यासाठी आजच्या युवकांनी प्रेरणा घ्यावी ...