हरियाणातील जननायक जनता पार्टीचे (जजपा) आमदार ईश्वर सिंह यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी राज्यशास्त्र या विषयात एम. ए. प्रथम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षणासाठी वयाचे कोणतेही बंधन नसल्याचे दाखवून दिले आहे. ...
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रातील प्राथमिक निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणांसह अंतिम निकालाची प्रतीक्षा लागली आहे. या निकालात अंतर्गत गुणांचा अंतर्भाव करण्यात आलेला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला हो ...
गोरेगाव पश्चिमेला असणाऱ्या अंबाबाईच्या देवळाच्या पायऱ्यावर तीन मुली आणि चार मुलांना घेऊन गोविंद पांडुरंग पातकर गुरुजींनी सुरू केलेल्या या, ’अभि’ शाळेने आता भव्य स्वरूप तर प्राप्त केले आहेच, पण तिने इतक्या वर्षांत शाळा म्हणजे पुस्तकी शिक्षण देणारी चार ...
Education News: पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, औरंगाबाद व अमरावती महानगरपालिका क्षेत्रात अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येतात. उर्वरित राज्यात ते स्थानिक पातळीवरून केले जातात. यंदा काेराेनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक ...
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक उद्या रविवार दिनांक २३ मे रोजी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण मंत्री तसेच सचिवांसोबत महत्वाची बैठक घेणार आहेत. ...