देशभरातील २० ‘ट्रीपल आयटी’तील नवीन संस्थांमध्ये नागपूरचा समावेश होतो. २०२१ मध्ये बाहेर पडलेल्या ‘बॅच’मधील ६४.३५ टक्के विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण होण्याअगोदरच ‘प्लेसमेन्ट’ मिळाले. मध्य भारतातील शैक्षणिक हब म्हणून ओळख बनविणाऱ्या नागपूरसाठी ही नि ...