नागपूर जिल्ह्यातील शाळांना पोषण आहाराचा पुरवठा होवू शकला नाही. त्यामुळे, २ लाख ९८ हजार ११३ विद्यार्थ्यांना ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंतचा पोषण आहार मिळाला नाही. हा आहार कधी मिळेल, यावर नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे कुठलेही उत्तर नाही. ...
देवदर्शनासाठी जाताना कारला अपघात झाला. या अपघातात नीलेशचे दोन्ही हात सहा ठिकाणी फ्रॅक्चर झाले, चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. अशा स्थितीत तो नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या एमपीएससीच्या मुलाखतीला मुकण्याची शक्यता आहे. ...
विद्यार्थ्यांच्या प्रत्येकी एका गणवेशासाठी ३०० रुपयाप्रमाणे ६४ हजार २९३ लाभार्थी विद्यार्थ्यांकरिता ३.८५ कोटी ७५ हजार ८०० रुपयांचा निधी शासनाकडून गणवेशाकरिता अपेक्षित आहे. ...
जिल्ह्यात व्हीएसटीएफ, मॅजिक बस, प्रथम समन्वयकांच्या माध्यमातून शिक्षण दान हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी गावातील पदवीधर युवकांनी निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी २ तास ते विद्यार्थ्यांना गावात ...
आईवडिलांशिवाय जगणाऱ्या आणि शिकणाऱ्या २५ हून अधिक मुलींना आता हक्काचे होस्टेल मिळणार आहे. विशेष म्हणजे, या होस्टेलचे भूमिपूजनही मुलींनीच स्वत: कुदळ मारून केले. ...
शिक्षकांना १०, २०, ३० त्रिस्तरीय वेतनश्रेणी देण्यात यावी. डीसीपीएसमधून एनपीएसमध्ये हस्तांतरित शिक्षकांचे अद्यावत हिशेब देण्यात यावे, उच्च माध्यमिक तुकडीतील विद्यार्थी पटसंख्याचे निकष बदलून माध्यमिकप्रमाणे करण्यात यावेत. क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश रद्द ...
JEE-Advance Exam Result: देशभरात २३ आयआयटीतील प्रवेशांसाठी घेण्यात येणाऱ्या जेईई - ॲडव्हान्स या परीक्षेत यंदाच्या वर्षी जयपूर येथील मृदूल अग्रवाल (१८ वर्षे) याने प्रथम तर मुंबईतील कार्तिक नायर याने सातवा क्रमांक पटकाविला आहे. ...
Crime News: शाळा सुरू झाल्या, ५० टक्के उपस्थितीने विद्यार्थीही हळूहळू उपस्थित होत आहेत. मात्र पुढे काय? मूल्यमापन कसे करायचे? ऑनलाइन की ऑफलाइन, या संदर्भात शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक संभ्रमात पडले आहेत. ...