लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

Loni Kalbhor: 'तुला काय करायचे असेल ते कर...' पालकाचे शिक्षिकेसोबत असभ्य वर्तन, विनयभंगही केला - Marathi News | 'Do whatever you want to do Parent behaved rudely with teacher even molested her in loni kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुला काय करायचे असेल ते कर...' पालकाचे शिक्षिकेसोबत असभ्य वर्तन, विनयभंगही केला

शिक्षिकेने वर्गातून बाहेर येण्यास नकार दिल्यावर पालकाने हात धरून लगट करण्याचा प्रयत्न केला ...

"आम्ही खचलेलो नाही, पुन्हा उभे राहू," Byju's च्या फाऊंडरनं शेअर केला जुना फोटो, पाहा काय म्हणाले? - Marathi News | Broke not Broken We will rise again Byju s founder byju ranveendran shared an old photo see what he said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"आम्ही खचलेलो नाही, पुन्हा उभे राहू," Byju's च्या फाऊंडरनं शेअर केला जुना फोटो, पाहा काय म्हणाले?

Byju Raveendran: एकेकाळी जगातील सर्वात मोठी एडटेक कंपनी असलेली बायजूस आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यांनी आता आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...

पालकांचा विरोध दिल्लीत मांडणार: खासदार विरियातो फर्नांडिस - Marathi News | will raise parents protest in delhi said congress mp viriato fernandes | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पालकांचा विरोध दिल्लीत मांडणार: खासदार विरियातो फर्नांडिस

शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या निर्णयाविरोधात मडगावात सभा ...

आदिवासी विद्यार्थ्यांचे 'नीट', 'जेईई' मोफत प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न कागदावरच - Marathi News | Efforts to provide free coaching for tribal students for NEET, JEE remain on paper | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी विद्यार्थ्यांचे 'नीट', 'जेईई' मोफत प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न कागदावरच

मोफत प्रशिक्षण योजनेसाठी प्रवेश परीक्षा : नामवंत खासगी शिक्षण संस्था देणार प्रशिक्षण ...

गुन्हा करून तुरुंगात गेले, नंतर शिकून पदवी घेत मोठे झाले, मुक्त विद्यापीठातर्फे ३ वर्षात १५२ बंदीजनांना पदवी - Marathi News | They went to jail for committing a crime, then studied and graduated and grew up, 152 prisoners were awarded degrees by the Open University in 3 years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुन्हा करून तुरुंगात गेले, नंतर शिकून मोठे झाले, मुक्त विद्यापीठातर्फे १५२ बंदीजनांना पदवी

Education News: ...

सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा डेटा लीक?; सोशल मीडियावर चर्चा रंगताच कक्षाने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Data leak of students appearing for CET exam The board gave a clarification as the discussion on social media spread | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा डेटा लीक?; सोशल मीडियावर चर्चा रंगताच कक्षाने दिलं स्पष्टीकरण

काही समाजमाध्यमांवर विद्यार्थ्यांचा डेटा सुरक्षित नाही असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. ...

बिहार बोर्डाच्या परीक्षेत ४८९ गुणांचा योगायोग, तर तब्बल ६० मुली टॉप १० मध्ये - Marathi News | Bihar Board 10th Result: A coincidence of 489 marks in Bihar Board exams, while as many as 60 girls are in the top 10 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार बोर्डाच्या परीक्षेत ४८९ गुणांचा योगायोग, तर तब्बल ६० मुली टॉप १० मध्ये

Bihar Board 10th Result: बिहारमधील बिहार शालेय परीक्षा मंडळाचा (बीईएसबी) दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या निकालानंतर आता संपूर्ण शैक्षणिक वर्तुळामध्ये ४८९ या क्रमांकाची खूप चर्चा होत आहे. ...

Maharashtra School: राज्यातील सर्व शाळा आता सकाळच्या सत्रात भरणार; विद्यार्थी उन्हाच्या कडाक्यापासून सुरक्षित राहणार - Marathi News | All schools in the maharashtra state will now be open in the morning session students will be safe from the scorching sun | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील सर्व शाळा आता सकाळच्या सत्रात भरणार; विद्यार्थी उन्हाच्या कडाक्यापासून सुरक्षित राहणार

राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय ...