भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय... चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
शिक्षण, मराठी बातम्या FOLLOW Education, Latest Marathi News
Who is Physics Wallah Founder : दृष्टी आयएएस कोचिंग सेंटर चालवणारे विकास दिव्यकीर्ती कोचिंग व्यवसाय विकण्याच्या मनस्थितीत असल्याची बातमी आहे. ...
Foreign Education: अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमधील स्थलांतरितविरोधी धोरणांचा परिणाम आता भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येवरही दिसून येत आहे. व्हिसा धोरणे कडक केल्यामुळे, गेल्या वर्षी परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत सुमारे १५ ...
जयकुमार गोरे यांनी परिपत्रकातील दुरुस्ती बाबतची आवश्यकता संवेदनशीलपणे समजून घेतली व सदर परीपत्रकामध्ये आवश्यक दुरुस्तीचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. ...
US Woman Kristen Fischer Prefers Raising Her Children In India: क्रिस्टेन मुळची अमेरिकेची. पण मुलांचं बालपण भारतातच जावं असं तिला मनापासून वाटलं आणि म्हणून ती तिथून निघून थेट दिल्लीत येऊन स्थायिक झाली.. तिला नेमकं इथलं काय आवडलं असावं बरं? ...
Bhandara : संचमान्यतेबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी पाठवले शिक्षणमंत्र्यांना पत्र ...
Sonia Gandhi Criticize Central Government: देशातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्था केंद्र सरकार उद्ध्वस्त करत असल्याची टीका काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी म्हटले आहे. ...
गरीब फाउंडेशन युवा संघटना : समाजासमोर ठेवला आदर्श ...
एक ऐतिहासिक कामगिरी : सामाजिक अडथळे तोडण्याच्या आणि महिलांना सक्षम करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ...