लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

लंडनमध्ये नाेकरी मिळवण्यात ‘जाती’चा अडथळा? तरुणाच्या आराेपानंतर राज्यात खळबळ, नेमकं काय घडलं? - Marathi News | Is 'caste' a barrier to getting a job in London? A stir in the state after a young man's allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लंडनमध्ये नाेकरी मिळवण्यात ‘जाती’चा अडथळा? तरुणाच्या आराेपानंतर राज्यात खळबळ, नेमकं काय घडलं?

‘अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दाेषी असताे’ या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्मरून मी हे सत्य सर्वांसमाेर मांडत आहे - प्रेम बिऱ्हाडे ...

एमबीबीएस प्रवेशाचे रॅकेट; १५१ विद्यार्थी बंदी फेऱ्यात, सीईटी सेलची कारवाई - Marathi News | MBBS admission racket; 151 students banned, CET Cell takes action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमबीबीएस प्रवेशाचे रॅकेट; १५१ विद्यार्थी बंदी फेऱ्यात, सीईटी सेलची कारवाई

बनावट ई-मेल, कागदपत्रांच्या आधारे केली नोंदणी ...

महाविद्यालयाने प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने नोकरी गेली; विद्यार्थ्याचा दावा, कॉलेजने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Job lost due to college's reluctance to issue certificate Student claims college gives explanation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविद्यालयाने प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने नोकरी गेली; विद्यार्थ्याचा दावा, कॉलेजने दिलं स्पष्टीकरण

विद्यार्थी महाविद्यालयाच्या बदनामीसाठी सोशल मीडियाचा वापर करत असून त्यांची कृती बदनामी, सायबर छळ आणि समाजाला भडकावणे या अंतर्गत येत असल्याचे कॉलेजने स्पष्टीकरण दिले आहे ...

'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' स्पर्धा होणार; तिसऱ्या टप्प्याची घोषणा, राज्यभरातील शाळा पुन्हा सज्ज - Marathi News | 'Chief Minister, My School, Beautiful School' competition to be held; Third phase announced, schools across the state ready again | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' स्पर्धा होणार; तिसऱ्या टप्प्याची घोषणा, राज्यभरातील शाळा पुन्हा सज्ज

Chandrapur : गतवर्षी पहिल्या सत्रातच या स्पर्धेची घोषणा झाली होती. यंदा ऑक्टोबर आला तरी या स्पर्धेची घोषणा न झाल्याने ती बंद पडली की काय अशी शंका उपस्थित होत होती. ...

नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू मराठा, मागासवर्गीय की खुल्या वर्गातून? पद जातीय समीकरणात रखडल्याची चर्चा - Marathi News | Nagpur University Vice Chancellor Maratha, from backward class or open class? Discussion on the post being stuck in the caste equation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू मराठा, मागासवर्गीय की खुल्या वर्गातून? पद जातीय समीकरणात रखडल्याची चर्चा

Nagpur : जातीय समीकरणात मुलाखती रखडल्याची शैक्षणिक वर्तुळात चर्चा ...

असा प्रामाणिकपणा सध्या पाहायला मिळत नाही! आजीचे हरवलेले सोन्याचे दागिने विद्यार्थीनिने केले परत - Marathi News | Such honesty is rare these days! Student returns grandmother's lost gold jewelry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :असा प्रामाणिकपणा सध्या पाहायला मिळत नाही! आजीचे हरवलेले सोन्याचे दागिने विद्यार्थीनिने केले परत

आजींचा मुलगा दत्तात्रय वाकचौरे यांनी शाळेत येऊन दागिने घेतले आणि सोनाली आहिरे हिला शैक्षणिक साहित्य खरेदी साठी रोख दोन हजार रुपये बक्षीस दिले ...

पुण्यातील संतापजनक घटना! शाळेत दाखला घ्यायला आलेल्या मुलीचा शिपायाकडून विनयभंग - Marathi News | Outrageous incident in Pune! A girl who came to collect her school certificate was molested by a soldier | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील संतापजनक घटना! शाळेत दाखला घ्यायला आलेल्या मुलीचा शिपायाकडून विनयभंग

२१ वर्षीय तरुणी दाखला घेण्यासाठी शाळेत आली होती, त्यावेळेस मुख्याध्यापिका उपलब्ध नसल्याने शिपायाने मुलीचा नंबर घेऊन त्रास देण्यास सुरुवात केली  ...

राज्यातील १,७३४ जिल्हा परिषद शाळांना लागणार कायमचे टाळे ! 'गाव तेथे शाळा' धोरणाला पूर्णविराम? - Marathi News | 1,734 Zilla Parishad schools in the state will have to be closed permanently! A complete end to the 'school in every village' policy? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यातील १,७३४ जिल्हा परिषद शाळांना लागणार कायमचे टाळे ! 'गाव तेथे शाळा' धोरणाला पूर्णविराम?

Amravati : १ ते ५ पटसंख्या असलेल्या शाळांचे समूह शाळांत होणार रूपांतर ...