लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

दोन वर्षांपासून केंद्राकडून शिष्यवृत्ती थकीत; अभियांत्रिकी महाविद्यालये आर्थिक संकटात - Marathi News | Scholarship arrears from the Center for two years; Engineering colleges in financial crisis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन वर्षांपासून केंद्राकडून शिष्यवृत्ती थकीत; अभियांत्रिकी महाविद्यालये आर्थिक संकटात

न्यायालयाच्या निर्देशाचीही अवमानना ...

नवभारत साक्षरता कार्यक्रमावर शिक्षकांचा बहिष्कार  - Marathi News | Teachers' Boycott on Navbharat Literacy Programme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवभारत साक्षरता कार्यक्रमावर शिक्षकांचा बहिष्कार 

मध्यंतरी ११ ऑक्टोबर पासून तीन दिवस आयोजित केलेल्या प्रशिक्षणावर सुद्धा बहिष्कार घालण्यात आला होता ...

अमरावती विद्यापीठाच्या संगणकशास्त्र पीजीत विद्यार्थी एकच अन् आठ प्राध्यापक? - Marathi News | One student and eight professors in computer science PG of Amravati University? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाच्या संगणकशास्त्र पीजीत विद्यार्थी एकच अन् आठ प्राध्यापक?

३९ पदव्युत्तर विभाग, गत तीन महिन्यात तासिका प्राध्यापकांच्या वेतनावर ६ कोटी ५९ लाखांचा खर्च, जनरल फंडातून खर्च ...

प्राध्यापकच नाही तर परीक्षा कशी होणार, मूल्यांकन कोण करणार? - Marathi News | professors not availbale, how will the exam be conducted, who will do the evaluation? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्राध्यापकच नाही तर परीक्षा कशी होणार, मूल्यांकन कोण करणार?

नागपूर विद्यापीठ सिनेट सभा : सदस्यांनी उपस्थित केला प्रश्न ...

HSC & SSC Exam: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | Students get ready 10th 12th exam schedule announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC & SSC Exam: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

बारावीच्या परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत तर इयत्ता दहावीची परीक्षा दि. १ ते २६ मार्च कालावधीत हाेणार ...

Video: पुणे विद्यापीठात एसएफआय-अभाविप कार्यकर्त्यांत हाणामारी; सभासद नाेंदणीवरून खडाजंगी - Marathi News | Clash between SFI Abhp activists at Pune University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुणे विद्यापीठात एसएफआय-अभाविप कार्यकर्त्यांत हाणामारी; सभासद नाेंदणीवरून खडाजंगी

मारहाणीच्या प्रकारात दाेन्ही संघटनांचे विद्यार्थी जखमी ...

२०० मुला-मुलींच्या वसतीगृहाचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेतच पडून - Marathi News | The proposal for 200 boys and girls hostels fell in the management council itself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२०० मुला-मुलींच्या वसतीगृहाचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेतच पडून

वर्षभराअगोदर समितीचा विद्यापीठाकडे अहवाल : स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षणार्थीसाठी हवी निवाससुविधा ...

एमपीएससीने वगळली आरक्षण घटकासाठी असलेली पाच टक्केची सूट - Marathi News | MPSC omitted the five percent exemption for reservation quota | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमपीएससीने वगळली आरक्षण घटकासाठी असलेली पाच टक्केची सूट

आरक्षणावरच घाला : जाचक अटीमुळे हजारो विद्यार्थी परीक्षेला मुकणार ...