लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

...तर लाखो जण पोलिस भरतीपासून राहणार वंचित, युवकांचा सरकारवर रोष - Marathi News | ...While lakhs of people will be deprived of police recruitment, youths are angry with the state government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर लाखो जण पोलिस भरतीपासून राहणार वंचित, युवकांचा सरकारवर रोष

हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा निघणार ...

परीक्षा परिषदेच्या लाचखोर माजी आयुक्त शैलजा दराडे यांना जामीन - Marathi News | currupt Ex-Commissioner Shailaja Darade granted bail pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परीक्षा परिषदेच्या लाचखोर माजी आयुक्त शैलजा दराडे यांना जामीन

पुराव्यात छेडछाड करू नये तसेच साक्षीदारांवर दबाव आणू नये यासह विविध अटीशर्तींसह ७५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे.... ...

६५ वर्षांच्या शिक्षिकेची कमाल! मुलांना शिकविण्यासाठी दररोज करतात २५ किमीचा पायी प्रवास - Marathi News | At the age of 65, Kerala’s Narayani Teacher Walks 25 KM Everyday For teaching students | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :६५ वर्षांच्या शिक्षिकेची कमाल! मुलांना शिकविण्यासाठी दररोज करतात २५ किमीचा पायी प्रवास

Inspiring Story Of Kerala's Narayani Teacher: शिक्षणाची ज्योत घरोघरी तेवत रहावी म्हणून केरळच्या ६५ वर्षीय शिक्षिका नारायणी मागच्या कित्येक वर्षांपासून ते आजतागायत दररोज २५ किमीचा पायी प्रवास करत आहेत. बघा त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास... ...

बिहारमध्ये जन्माष्टमी, रामनवमीच्या सुट्ट्या रद्द, तर मुस्लिम बहुल भागात शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी   - Marathi News | Janmashtami, Ramnavami holidays canceled in Bihar, weekly holiday on Friday in Muslim-majority areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये जन्माष्टमी, रामनवमीच्या सुट्ट्या रद्द, तर मुस्लिम बहुल भागात शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी  

Bihar News: बिहार सरकारच्या शिक्षण विभागाने सार्वजनिक आणि साप्ताहिक सुट्ट्यांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे वादाला तोंड फुटले आहे. याआधी देशामध्ये कुठेही झाला नाही, असा निर्णय सरकारने का घेतला असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

शिक्षक भरतीसाठी उमेदवारांचे शिक्षण आयुक्त कार्यालयासमाेर अन्नत्याग आंदाेलन - Marathi News | Food donation protest of candidates for teacher recruitment towards the office of Education Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षक भरतीसाठी उमेदवारांचे शिक्षण आयुक्त कार्यालयासमाेर अन्नत्याग आंदाेलन

शिक्षक अभियाेग्यता आणि बुध्दिमत्ता चाचणी ‘टेट’ परीक्षेचा निकाल जाहीर हाेउन आठ महिने पूर्ण झाले ...

शिकायचे तर तुम्हीच पुढे या! गुरुजींना नाही वेळ, शिक्षण संचालकांची निरक्षरांना साद - Marathi News | Come forward if you want to learn! Guru ji has no time, education director is easy for the illiterate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिकायचे तर तुम्हीच पुढे या! गुरुजींना नाही वेळ, शिक्षण संचालकांची निरक्षरांना साद

Mumbai: नव भारत साक्षरता मोहिमेला राज्यात दोन वर्षे लोटली तरी अपेक्षित काम झालेले नाही. शिक्षकांनी निरक्षरांच्या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकल्यामुळे प्रशासनही हतबल आहे. ...

गोंडवाना विद्यापीठात प्राचार्य, शिक्षकांच्या कागदपत्रांचे ‘व्हेरिफिकेशन’; मग अमरावतीत का नाही? - Marathi News | Fake NET/SET : 'Verification' of documents of principal, teachers in Gondwana University; So why not in Amravati University? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गोंडवाना विद्यापीठात प्राचार्य, शिक्षकांच्या कागदपत्रांचे ‘व्हेरिफिकेशन’; मग अमरावतीत का नाही?

बनावट नेट - सेटप्रकरण गाजतेय; बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी बळकावणाऱ्यांचे धाबे दणाणले ...

मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण द्या, नाहीतर रस्त्यावर उतरावे लागेल; ऑल इंडिया उलेमा बोर्डाचा सरकारला इशारा - Marathi News | Give Muslims 5 percent reservation in education otherwise they will have to take to the streets; All India Ulema Board warns the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण द्या, नाहीतर रस्त्यावर उतरावे लागेल; ऑल इंडिया उलेमा बोर्डाचा सरकारला इशारा

मुस्लिम समुदाय एखाद्या उमेदवाराला निवडणुकीत हमखास विजयी करू शकणार नाही, कोणत्याही उमेदवाराला पराभूत करू शकतो ...