लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

विद्यार्थ्यांचा हिरमोड! परीक्षेच्या तोंडावर ओबीसी वसतिगृहाची प्रवेशप्रक्रिया - Marathi News | Hero of students! Admission Procedure of OBC Hostel in Face of Exam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांचा हिरमोड! परीक्षेच्या तोंडावर ओबीसी वसतिगृहाची प्रवेशप्रक्रिया

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुलामुलींसाठी शंभर क्षमतेचे प्रत्येकी एक याप्रमाणे दोन वसतिगृहे भाड्याच्या इमारतीत सुरू करण्यात येणार आहेत. ...

‘त्या’ नशेत धुंद मुलींमुळे टेकडीवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; अभिनेते रमेश परदेशींनी लाईव्ह करून प्रकार आणला समोर - Marathi News | Due to those drunken girls the issue of security on the hill is raised Actor Ramesh Pardeshi brought the situation live | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्या’ नशेत धुंद मुलींमुळे टेकडीवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; अभिनेते रमेश परदेशींनी लाईव्ह करून प्रकार आणला समोर

व्हिडिओमुळे पुन्हा एकदा टेकडीवर दारू पिले जाते, ड्रग्ज घेतले जातात हा विषय समोर आला आहे ...

अखेर बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे; शिक्षण मंत्र्यांसाेबतची बैठक यशस्वी - Marathi News | Finally the boycott on examination of 12th answer sheet is over Successful meeting with Education Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे; शिक्षण मंत्र्यांसाेबतची बैठक यशस्वी

शिक्षक महासंघाने उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकल्याने शनिवारपर्यंत तब्बल ५० लाख उत्तरपत्रिकांची तपासणी रखडली हाेती ...

गुरूकुल अन् अपशिंगे शाळा जिल्ह्यात अव्वल, जिल्हास्तराचा निकाल जाहीर  - Marathi News | Gurukul and Apshinge School topped the district, district level results announced | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गुरूकुल अन् अपशिंगे शाळा जिल्ह्यात अव्वल, जिल्हास्तराचा निकाल जाहीर 

माझी शाळा स्वच्छ शाळा विभागासाठी समितीकडून शनिवारी पाहणी ...

सातारच्या बबई आजीचा आणखी एक सन्मान! केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये लागले कॅनव्हास पेंटिंग - Marathi News | Another honor for Babai Aji of Satara A canvas painting was put up in the corridor of the Union Ministry of Education | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारच्या बबई आजीचा आणखी एक सन्मान! केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये लागले कॅनव्हास पेंटिंग

बबई मस्कर या आजीच्या छायाचित्राला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये मानाचे स्थान मिळाले आहे.  ...

गोवंश हत्याबंदी आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात श्रीरामचरितमानस लागू करावे; जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांची मागणी - Marathi News | Cow Slaughter ban and implementation of Sri Ramacharitmanas in educational curriculum; Demand of Jagadguru Paramhansa Acharya Maharaj | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवंश हत्याबंदी आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात श्रीरामचरितमानस लागू करावे; जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांची मागणी

 प्राचीन तीर्थक्षेत्र श्री शंखावली अंतर्भूत प्राचीन उध्वस्त श्रीविजयादूर्गा मंदिराचे पुनर्निर्माण करणे आणि गोवा राज्याला पुनश्च प्राचीन काळापासून असलेली आध्यात्मिक दैविक पुण्यभूमीची ओळख प्राप्त करून देणे, अशी मागणीही त्यांनी केली. ...

'मुलांनो कॉपी करू नका', बारावी परीक्षेतील गैरप्रकार राेखण्यासाठी २७१ भरारी पथके - Marathi News | 'Don't copy kids', 271 Bharari squads to check malpractice in 12th exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मुलांनो कॉपी करू नका', बारावी परीक्षेतील गैरप्रकार राेखण्यासाठी २७१ भरारी पथके

गैरमार्गाशी लढा या अभियानांतर्गत काॅपीमूक्त परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रबाेधनही करण्यात आले आहे. ...

HSC/12th Exam: राज्यातून पंधरा लाख विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा  - Marathi News | Fifteen lakh students from the state will give the 12th examination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC/12th Exam: राज्यातून पंधरा लाख विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा 

राज्यातील १० हजार ४९७ कनिष्ठ महाविद्यालयांमधून १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ८,२१,४५० विद्यार्थी व ६,९२,४२४ विद्यार्थीनीचा समावेश ...