देशभरातील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे घेतली जाणारी नीट पीजी ही एकमेव परीक्षा आहे. ८०० गुणांची नीट पीजी परीक्षा संगणक आधारित असून दि. २३ जून २०२४ रोजी सकाळी नऊ ते साडेबारा या वेळेत ही परीक्षा घेतली जाईल. ...
आज २२ एप्रिल. जागतिक वसुंधरा दिन. या दिनानिमित्त काय करणार आहोत आपण? मागील १० वर्षांमध्ये पुण्याचे हिरवे आच्छादन ५० टक्के कमी झाल्याचं एका अहवालात पुढं आलं आहे. प्रत्येक वर्षी वाढत जाणारं हे तापमान असह्य होत चाललंय. ...