लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

‘एनडीए’ची पहिलीच महिला सिल्व्हर मेडलिस्ट..! श्रीती दक्षने ‘लोकमत’ला सांगितला प्रेरणादायी प्रवास - Marathi News | NDA first female silver medalist..! Shriti Daksh shared her journey while talking to 'Lokmat' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एनडीए’ची पहिलीच महिला सिल्व्हर मेडलिस्ट..! श्रीती दक्षने ‘लोकमत’ला सांगितला प्रेरणादायी प्रवास

एनडीएच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला सिल्व्हर मेडल मिळाले आहे. ...

"अकबराचं लग्न 'राजकन्येशी' नव्हे, 'दासीकन्येशी' झालं होतं! जोधा संदर्भातील चित्रपट..."; हरिभाऊ बागडे यांचा मोठा दावा - Marathi News | jodha akbar marriage story false Rajasthan Governor Haribhau Bagde's big claim | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :"अकबराचं लग्न 'राजकन्येशी' नव्हे, 'दासीकन्येशी' झालं होतं! जोधा संदर्भातील चित्रपट..."; हरिभाऊ बागडे यांचा मोठा दावा

बागडे म्हणाले, "जोधा आणि अकबराचे लग्न झाले, असे बोलले जाते. या कहाणीवर चित्रपटही तयार झाला होता. इतिहासाच्या पुस्ताकातही यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. मात्र हे खोटे आहे." ...

वरिष्ठ अधिकारी कारागृहात, शिक्षण विभागात फायलींचे ढीग - Marathi News | Senior officials in jail, piles of files in education department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वरिष्ठ अधिकारी कारागृहात, शिक्षण विभागात फायलींचे ढीग

Nagpur : कनिष्ठ अधिकाऱ्यांना स्वाक्षरी करण्याची भीती ...

शालार्थ आयडी व वैयक्तिक मान्यतेचे आदेश जोडा, नंतरच देयके सादर करा - Marathi News | Add School ID and Personal Approval Order, then submit payments | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शालार्थ आयडी व वैयक्तिक मान्यतेचे आदेश जोडा, नंतरच देयके सादर करा

Bhandara: वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयाचे आदेश ...

सरकारी महाविद्यालयांमध्ये स्टार्टअप केंद्रे सुरू करणार: मुख्यमंत्री सावंत - Marathi News | startup centers will be set up in government colleges said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारी महाविद्यालयांमध्ये स्टार्टअप केंद्रे सुरू करणार: मुख्यमंत्री सावंत

साखळी महाविद्यालयात डिजिटल लॅबचे उद्घाटन ...

Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार? - Marathi News | Shalarth ID Ghotala: Will the re-evaluation of 10th and 12th grade students be delayed? Who will prepare the new marksheet? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?

Shalarth ID Ghotala Maharashtra: १२वीच्या निकालानंतर गुणांवर आक्षेप असलेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज केला आहे. २४ जूनपासून दहावी, बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षासुद्धा सुरू होणार आहे. ...

तरुणाची अकराव्या मजल्यावरून उडी; एमपीएससी परीक्षेत यश मिळत नसल्याने संपवले जीवन - Marathi News | Young man jumps from 11th floor; ends life after failing to pass MSC exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाची अकराव्या मजल्यावरून उडी; एमपीएससी परीक्षेत यश मिळत नसल्याने संपवले जीवन

ऋषिकेश राक्षे हा एमपीएसीचा अभ्यास करत होता, त्याला यश येत नसल्याने तो मानसिक तणावात होता ...

Maharashtra School: सीबीएसई शाळा ९ जूनपासून तर राज्य मंडळाच्या शाळा १६ जूनपासून सुरू - Marathi News | CBSE schools to reopen from June 9, state board schools from June 16... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीबीएसई शाळा ९ जूनपासून तर राज्य मंडळाच्या शाळा १६ जूनपासून सुरू

नवीन शैक्षणिक वर्षासाठी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गांमध्ये उत्साहाचे वातावरण; पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गांमध्ये तयारीला वेग ...